Basundi Recipe In Marathi | बासुंदी रेसिपी
बासुंदी शाही व स्वादिष्ट दुधाची रेसिपी आहे. प्रामुख्याने बासुंदी गुजराती तसेच पूर्ण भारतात हि बनवली जाते. बदाम आणि पिस्ता या समृद्ध आणि मलईयुक्त रेसिपी मध्ये गोड पणा घालतात. चला पाहूया Basundi Recipe In Marathi तुम्ही पण ट्राय करा.
this post is also available in (English)
बासुंदी शिजवताना, पॅनला पकडून सपाट चमच्याने सारखे हलवले पाहिजे, जेणेकरून बासुंदी जाड होईल आणि परिपूर्ण मलईयुक्त देखील होईल. कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? तुम्ही खाली दिल्या प्रमाणे बासुंदी तयार करा. दोन पद्धतीने पाहूया.
Basundi Recipe In Marathi (बासुंदी रेसिपी)
प्रकार १
बासुंदी रेसिपीसाठी साहित्य
६ लीटर दूध
२ वाट्या साखर
अर्धा चमचा वेलदोडा पूड
पाव चमचा जायफळ पूड
२ चमचे चारोळी
२ चमचे बदामाचे काप
पाव चमचा केशर


बासुंदी रेसिपी कृती?
basundi recipe in marathi | basundi recipe | basundi recipe marathi
Step 1
मोठ्या पसरट भांड्यात, अगर कढईत किंवा फ्रायपॅनमध्ये मोठा गॅस ठेवून त्यात एका वेळेस मावेल एवढे दूध घेऊन आटवण्यास ठेवा.
Step 2
दूध आटवताना सारखे हलवत राहा म्हणजे खाली करपत नाही. तसेच उतू जाऊ नये म्हणून त्यात पसरट स्टिलची वाटी ठेवा .
Step 3
भांड्यातील निम्मे दूध आटले की खाली उतरवून ठेवा. वरचेवर हलवा म्हणजे साय धरणार नाही. सर्व दूध आटल्यावर साखर घालून चांगले गरम करा.
खाली उतरवून त्यात केशर, वेलदोडा पूड, जायफळ पूड, बदाम-पिस्त्याचे काप, चारोळी घाला.
Step 4
थंड पाण्यात अगर फ्रीजमध्ये ठेवा. केशर घालताना केशर वाटीत गरम करा. हाताने चुरा, त्यावर दोन चमचे गरम दूध घाला मग सारखे करून आटवलेल्या दुधात ओता.
Step 5
किंवा हल्ली बाजारात केशरी दुधाचा मसाला मिळतो. तो घातला म्हणजे केशर-वेलदोडे वेगळे घालण्याची जरुरी नाही. ही बासुंदी सहा ते सात माणसांना पुरेल.
या पद्धतीने बासुंदी रेसिपी बनवू शकता.
Rasgulla Recipe In Marathi | रसगुल्ला रेसिपी
Karanji Recipe In Marathi | खुसखुशीत करंजी रेसिपी
Method 1
Ingredients of Basundi Recipe
6 liters of milk
2 cups sugar
Half a teaspoon of Veladoda powder
Tablespoon nutmeg powder
2 tbsp Charoli
2 tablespoons almond slices
Tablespoon saffron
How To Make Basundi Recipe
Step 1
In a large saucepan, or pan, or frying pan, keep a large amount of gas in it and simmer with enough milk at a time.
Step 2
Keep stirring as you milk so that it does not drip down. Also, keep a spread steel bowl in it so that it does not overflow.
Step 3
When half the milk in the pot is full, keep it down. Stir frequently so that the cream does not stick. When all the milk is thick, add sugar and heat well.
Step 4
Take down and add saffron, valerian powder, nutmeg powder, almond-pistachio slices, and charoli.
Step 5
Keep in cold water or in the fridge. Heat the saffron in a bowl while adding the saffron. Crush by hand, pour two teaspoons of hot milk on it then pour in the skim milk.
Or you can get orange milk masala in the market these days. Wearing it means you don’t have to wear saffron. This basundi will be enough for six to seven people.
हे पण वाचा,
Recipe Of Jalebi In Marathi । जिलबी रेसिपी
Gulab Jamun Recipe In Marathi | गुलाब जामुन रेसिपी
Shrikhand Recipe In Marathi | श्रीखंड रेसिपी
basundi recipe marathi | basundi recipe in marathi | basundi
Basundi Recipe In Marathi (बासुंदी रेसिपी)
प्रकार २
बासुंदी रेसिपीसाठी साहित्य
४ लिटर दूध
2 ते ३ वाट्या साखर
१०-१५ वेलदोड्यांची पूड
५० ग्रैम चारोळी
१० ग्रॅम काजू
१० ग्रॅम पिस्ते
बासुंदी रेसिपी कृती?
Step 1
प्रथम सगळे दूध एकदा उकळून घ्यावे. डावेने ढवळून साय त्यातच विरघळवून घ्यावी.
नंतर पितळेची परात स्टोव्हवर ठेवून, २ ते ३ कप दूध घालून, स्टीलच्या उलथण्याने ढवळावे.
Step 2
दूध आटले, दाट झाले व किंचित बदामी रंग आला, की उतरवून दुसऱ्या पातेल्यात ओतावे. असे सर्व दूध आटवून घ्यावे.
Step 3
त्यात साखर घालून ढवळावे. सतत ढवळत राहावे म्हणजे खालती लागणार नाही.
साखर विरघळली, की खाली उतरवून, त्यात अर्धवट कुटलेल्या चारोळ्या व वेलची-पूड घालून ढवळावे.
Step 4
नंतर तयार झालेली बासुंदी भांड्यात काढून त्यावर काजू-पिस्त्याचे काप पसरावे.
बासुंदी एक दिवस अगोदर करून फ्रीजमध्ये किंवा गार पाण्याच्या थाळीत ठेवावी. म्हणजे जास्त चविष्ट लागते. ही बासुंदी ५-६ माणसांना पुरेल.
Method 2
Ingredients of Basundi Recipe
4 liters of milk
2 to 3 cups sugar
10-15 Veladoda powder
50 gms Charoli
10 grams of cashew nuts
10 grams pistachios
How To Make Basundi Recipe
basundi recipe in marathi | basundi recipe
Step 1
First, boil all the milk once. Stir with the left and dissolve the cream in it.
Then place the brass layer on the stove, add 2 to 3 cups of milk and stir with a steel fork.
Step 2
The milk is thickened, thickened, and slightly browned. Pour it into another bowl. All such milk should be skimmed.
Add sugar and stir. Stir constantly.
Step 3
Once the sugar is dissolved, take it down, add half crushed Charoli and cardamom powder and mix well.
Step 4
Then take out the prepared Basundi in a pot and spread cashew-pistachio slices on it.
Basundi should be kept in the fridge or in a bowl of cold water one day in advance. That means it tastes better. This basundi will be enough for 5-6 people.
Conclusion For Basundi Recipe In Marathi
Now we have seen How to make Basundi Recipe (बासुंदी रेसिपी). We learned to make (Basundi Recipe In Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share. Visit Home Page.
Pingback: Recipe Of Jalebi In Marathi • जिलबी रेसिपी - Marathi Recipe
Pingback: Gulab Jamun Recipe In Marathi • गुलाब जामुन रेसिपी - Marathi Recipe
Pingback: 5 Very Easy To Make Healthy Breakfast Indian Recipes 2021 - Breakfast
Pingback: Shrikhand Recipe In Marathi • श्रीखंड रेसिपी - Marathi Recipe
Pingback: Rasgulla Recipe In Marathi • हॉटेल सारखा रसगुल्ला रेसिपी • Marathi Recipe
Very good sir.. thanks for sharing 👌
Pingback: Basundi Recipe • Easy To Make BEST Basundi Recipe - Marathi Recipe