Bhakarwadi Recipe In Marathi | बाकरवडी रेसिपी
बाकरवडी लहान मुलांना खूप आवडत असते. बाहेरून आपण नेहमीच घेऊन येत असतो. BHAKARWADI RECIPE IN MARATHI पण आज खूप छान पद्धतीने तयार करणार आहे.
बाकरवडीचा इतिहास रघुनाथराव चितळे या मराठी व्यावसायिकाने Bhakarwadi ला लोकप्रिय केले. पुण्यातील बाकरवडी सर्वात प्रसिद्ध आहे, विशेषत: चितळे बंधूची. महाराष्ट्राच्या पाककृतीची भाकरवाडी Recipe ही एक अतिशय लोकप्रिय स्नॅक रेसिपी आहे.
बाकरवडी आरोग्यासाठी चांगले आहे का?
हरभरा आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेले शरीरासाठी एक Healthy पर्याय आहे. रोजचे स्टँन्डर्ड २००० कॅलरी दररोजच्या कॅलरीपैकी 6 टक्के जास्त कॅलरीज प्रोविडें करते.
Bhakarwadi Recipe In Marathi (बाकरवडी रेसिपी)

easy bhakarwadi recipe | how to make maharashtrian bhakarwadi snack | bhakarwadi recipe in marathi
तयारीची वेळ
10 मि.
बनवण्याचा वेळ
15 मि.
bhakarwadi marathi recipe | bhakarwadi recipe in marathi
साहित्य
२ वाट्या डाळीचे पीठ
१ वाटी मैदा किंवा कणीक
वरील दोन्ही पिठे एकत्र करून त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद व तेल घालून घट्ट भिजवावे.
बाकरवडी रेसिपी कृती?
Step 1
१/२ वाटी खसखस व १ वाटी किसलेले खोबरे भाजून, कुटून ठेवावे.
त्यात २ मिरच्यांचे तुकडे, थोडे लाल तिखट, मीठ, हिंग, थोडी हळद, थोडेसे बारीक चिरलेले आले, थोडी धन्या जिन्याची पूड व थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व मिश्रण कालवावे.
सारण जरा तिखटच असावे, म्हणजे छान लागते.
Step 2
वरील पिठाचे १२ गोळे करावेत. तसेच सारणाचे १२ भाग करावेत.
पिठाच्या पातळ पोळ्या लाटून घ्याव्या. थोडी पिठी वापरावी.
Step 3
नंतर एका पोळीला थोडा चिंचेच्या पाण्याचा हात फिरवून त्यावर सारण पसरावे. पोळीची गुंडाळी करावी.
Step 4
दुसऱ्या पोळीला पुन्हा चिंचेचे पाणी फिरवून त्यावर सारण पसरावे. त्यामध्ये पोळीची गुंडाळी ठेवून पुन्हा गुंडाळी भरावी. असेच तिसऱ्या पोळीचे करावे.
Step 5
नंतर ह्या गुंडाळ्या, अळूवडीप्रमाणे कुकरात ठेवून, वाफवून घ्याव्यात.
गार झाल्यावर तुकडे कापून तळावेत. ह्या वड्या ३-४ दिवस सहज टिकतात, तेव्हा अगोदरपासून करून ठेवाव्यात. अशा प्रकारे बाकरवडी बनवा.
हे पण वाचा,
छोले भटुरे | Chole Bhature Recipe In Marathi
भेळ पुरी पटकन बनवा | Bhel Puri Recipe In Marathi
पाणीपुरीचे पाणी । Pani Puri Che Pani Recipe In Marathi
bhakarwadi recipe in marathi (बाकरवडी रेसिपी) | bhakarwadi recipe
In English
Preparation Time
10 min
Time To Make
15 min
Literature For Bhakarwadi Recipe
2 cups dal flour
1 cup flour or dough
Combine the above two flours, add chili powder, salt, asafoetida, turmeric powder, and oil, and soak.
How To Make Bhakarwadi
besan | Maharashtrian Recipes | easy simple Indian snack bhakarwadi | bhakarwadi recipe in marathi
Step 1
Roast 1/2 cup poppy seeds and 1 cup grated coconut.
Add 2 pieces of chilies, a little red chili powder, salt, asafoetida, a little turmeric, a little finely chopped ginger, a little coriander powder, and a little finely chopped cilantro.
The Saran should be slightly spicy, which means it looks nice.
Step 2
Make 12 balls of the above dough. Also, make 12 parts of the Saran.
Roll out a thin layer of dough. Use a little flour.
Step 3
Then spread a little tamarind water on a poli and spread saran on it.
Roll out the poli.
Step 4
Turn the tamarind water on the second layer again and spread the saran on it.
Do the third poli in the same way.
Step 5
Then put these scrolls in a cooker like Aluvadi and steam them.
When cool, cut into pieces and fry. These sticks easily last for 3-4 days, so they should be made in advance. Make Bakarwadi in this way.
हे पण वाचा,
Shev Recipe In Marathi | शेव रेसिपी
रगडा पॅटिस बनवायला शिकू | Ragda Pattice Recipe Marathi
Idli Sambar Recipe In Marathi | इडली सांबार
Appe Recipe In Marathi | आप्पे रेसिपी
Conclusion For Bhakarwadi Recipe In Marathi
how to make Maharashtrian bhakarwadi | Pune bhakarwadi
Now we have seen How To Bhakarwadi Recipe (बाकरवडी रेसिपी). We learned to make (Bhakarwadi Recipe In Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share. Visit Home Page.
Pingback: इडली सांबार • Idli Sambar Recipe In Marathi - Marathirecipe.net
Pingback: Dhirde Recipe In Marathi • 2 मिनिटांत धिरडे रेसिपी - Marathi Recipe
Pingback: Samosa Recipe In Marathi • समोसा रेसिपी पटापट बनवा - Marathi Recipe
Pingback: Dosa Recipe In Marathi • हॉटेल सारखा डोसा रेसिपी बनवा - Marathi Recipe
Pingback: Appe Recipe In Marathi • झटपट मिश्र डाळींचे आप्पे रेसिपी - Marathi Recipe
Pingback: Chakwat Bhaji Recipe In Marathi • चाकवत भाजी आंबट-तिखट रेसिपी