Chakwat Bhaji Recipe In Marathi । चाकवत भाजी रेसिपी

रेसिपी Share करा 👇

आज आपण चाकवत भाजी बनवायला शिकणार आहे. भाजी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? Chakwat Bhaji Recipe In Marathi रेसिपी पूर्ण वाचा आणि ट्राय करा. 

चाकवत भाजीचे फायदे

चाकवत भाजी चवीला रुचकर असते. अनेक पोषकतत्वे व व्हिटॅमिन्समुळे ही भाजी आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते.

पोटाच्या विकारांवर उपयुक्त, हिमोग्लोबिन वाढवते, तोंडाला रुची आणते, कावीळवरही उपयुक्त, लघवीच्या त्रासावर उपयुक्त, केसांच्या आरोग्यासाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे चाकवत भाजीचे फायदे आहे.

Chakwat Bhaji Recipe In Marathi (चाकवत भाजी रेसिपी)

चाकवत भाजीसाठी साहित्य

१ जुड़ी चाकवत

१ डाव शेंगदाणे

हरबरा डाळ

आंबट ताक असल्यास अर्धी वाटी

६-७ हिरव्या मिरच्या

१ चमचा मीठ

मोठा चमचा साखर

१ मोठा डाव तेल

फोडणीकरता मोहरी

जिरे, हिंग, हळद

डाळीचे पीठ १ मोठा डाव 

Chakwat Bhaji Recipe In Marathi । चाकवत भाजी रेसिपी - Marathi Recipe

चाकवत भाजी कृती? 

chakwat bhaji recipe in marathi |  chakvat chi bhaji recipe in marathi | चाकवत भाजी कशी करायची

Step 1 

प्रथम चाकवताची भाजी निवडून, धुऊन घ्यावी. चाकवत लवकर शिजतो. 

त्यामुळे त्याची पानाजवळची कोवळी देठे आवडत असल्यास घेण्यास हरकत नाही. 

Step 2

एरवी कुठल्याही पालेभाजीची पाने निवडून घ्यावी. भाजी चिरून स्वच्छ धुऊन घ्यावी. 

नंतर थोडीशी डाळ, दाणे पाणी घालून शिजत ठेवावी. 

Step 3

शिजल्यावर पाणी राहिले असल्यास बाजूला काढून ठेवावे. भाजी घोटून सारखी करावी. त्याला डाळीचे पीठ लावून कालवावे. 

Step 4

त्यामध्ये ताक घालून सारखी करावी. नंतर पातेल्यात तेल तापत ठेवून मोहरी, हिंग, हळद जिरे यांची फोडणी करावी. 

Step 5

मिरच्या परतल्यावर भाजी ओतावी. साधारण दोन वाटी पाणी भरपूर होते. 

दाट वाटल्यास वाटीभर जास्त पाणी घालावे. मीठ-साखर घालून भाजी चांगली शिजवावी. 

भाजी शिजताना एक चमचा चिरलेली कोथिंबीर घालावी.

हे पण वाचा,

कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा | Kolhapuri Tambda Pandhra Rassa

सुरणाची भाजी | Suranachi Bhaji Recipe in Marathi 

वांगी भाजी | Vangi Bhaji Recipe in Marathi 

बटाटा भाजी | Batata Bhaji Recipe in Marathi 

चाकवत भाजी टीप 

कुठल्याही पालेभाजीस फोडणी करताना, मोहरीच्या दुप्पट जिरे आणि नेहमीपेक्षा जास्त हिंग टाकल्याने, फोडणी खमंग लागून पालेभाजीस चव येते. 

या पद्धतीने पालक, चंदन बटवा, चवळीची भाजी करावी.

Chakwat Bhaji Recipe In Marathi (चाकवत भाजी रेसिपी)

Chakwat Bhaji Recipe In English 

Ingredients For Chakwat Bhaji

1 Chakwat Bhaji

Peanuts

Herb dal

Half a cup of sour buttermilk

6-7 green chilies

1 teaspoon salt

Tablespoon sugar

Oil

Mustard for bursting

Cumin, asafoetida, turmeric

Pulses flour

How To Make Chakwat Bhaji

chakwat bhaji recipe in marathi | chakvat chi bhaji recipe in marathi

Step 1

First, select the chopped Chakwat Bhaji and wash them. Chakwat cooks quickly.

So if you like the stalks near the leaves, you can take them.

Step 2

Choose any leafy vegetable leaf. Chop the vegetables and wash them clean.

Then add some dal, seeds, and water and keep cooking.

Step 3

If water remains after cooking, set aside. Knead the vegetables. Mix it with lentil flour.

Step 4

Add buttermilk and mix well. Heat oil in a pan and add mustard seeds, asafoetida, turmeric powder, and cumin seeds.

Step 5

Pour the vegetables over the fried chilies. About two cups of water were enough.

If it feels thick, add more water to a bowl. Add salt and sugar and cook well.

Add a tablespoon of chopped cilantro while cooking.

Chakwat Bhaji Tip

Adding twice the amount of cumin seeds and more asafoetida than usual, the vegetables become palatable.

In this method, make Palak, Chandan Batava, Chawli Bhaji.

Chakwat Nutrition Facts 👨‍⚕️

Half a cup of cooked Chakwat Bhaji contains 300 mg of calcium
11600 IU Vitamin-A

Vitamin-A
Vitamin-B
Vitamin-C
Riboflavin
Folic acid

Iron
Calcium
Phosphorus
Potassium
Fibers

And Many nutrients

हे पण वाचा, 

Tomato Omelette Recipe In Marathi | टोमॅटो ऑम्लेट रेसिपी

Dhirde Recipe In Marathi | धिरडे रेसिपी

छोले भटुरे | Chole Bhature Recipe In Marathi

बाकरवडी रेसिपी | Bhakarwadi Recipe In Marathi

Alu Vadi Recipe In Marathi | अळू वडी रेसिपी

Conclusion For Chakwat Bhaji Recipe In Marathi 

Now we have seen, How to make Chakwat Bhaji Recipe (चाकवत भाजी). We learned to make (Chakwat Bhaji Recipe In Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share. Visit Home Page.


रेसिपी Share करा 👇

4 thoughts on “Chakwat Bhaji Recipe In Marathi । चाकवत भाजी रेसिपी

Leave a Reply

Your email address will not be published.