चिकन चिली | Chicken Chilli Recipe In Marathi

रेसिपी Share करा 👇

चिकन चिली बनवायला शिकणार आहोत. Chicken Chilli Recipe In Marathi कसे तयार करायचं चला पाहू. यासाठी कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? हे सर्व खाली दिले आहे. 

Chicken Chilli Recipe In Marathi (चिकन चिली)

चिकन चिली | Chicken Chilli Recipe In Marathi

साहित्य 

अर्धा किलो चिकन, ३ भोपळ्या मिरच्या, ६-७ लसूण पाकळ्या, ३-४ हिरव्या मिरच्या, १ वाटीभर चिरलेला पातीचा कांदा,१ मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर, अर्धी ते पाऊण वाटी सोयासॉस, १ चिमूटभर साखर, १ चिमूट अॅजिनोमोटो, मीठ, ३ मोठे चमचे रिफाईड तेल, १ वाटी चिकन स्टॉक घावे. 

मसाला – अर्धा चमचा काळी मिरपूड. 

चिकन चिली कृती?

चिकनचे पातळ तुकडे करावेत. धुऊन ठेवावेत. कांद्याचे उभे जाड तुकडे करावेत. भोपळी मिरचीचे उभे पण जाडसर तुकडे करावेत. लसूण आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे करावेत. कढईत तेल टाकावे. तेल गरम झाले, की त्यात चिकनचे तुकडे घालावेत. ते बदामीसर झाले, की ते त्यातून काढून ठेवावेत. त्याच तेलात कांदा घालावा. 

कांदा परतला, की त्यात लसूण आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात. मिरच्या परतल्या, की त्यात ढोबळ्या मिरच्या घालाव्यात. त्यात चिकन स्टॉक घालावा. मग त्यात मीठ, मिरपूड, साखर, अॅजिनोमोटो घालावा. एक वाटी पाण्यात कॉर्नफ्लॉवर एकजीव करावा. ते मिश्रण त्यात घालावे आणि त्यात चिकनचे तकडे घालून पाच मिनिटे मंदाग्नीवर ठेवावे. नंतर उतरवून गरम-गरम वाढावे.

हे पण वाचा,

मटण बिर्याणी रेसिपी | Mutton Biryani Recipe In Marathi

Chicken Roast Recipe Marathi| चिकन रोस्ट रेसिपी बनवायला शिकणार आहोत

चिकन मसाला | Chicken Masala Recipe in Marathi | 5 पद्धतीने बनवा

चिकन टिक्का | Chicken Tikka Recipe in Marathi – Marathi Recipe

Literature

Half a kg of chicken, 3 pumpkin chillies, 6-7 garlic cloves, 3-4 green chillies, 1 cup chopped green onion, 1 tbsp cornflour, half a pound cup soy sauce, 1 tsp sugar, 1 tsp ajinomoto, salt, 3 tbsp Add refined oil, 1 cup chicken stock. Masala – half a teaspoon of black pepper.

Chicken Chilli Recipe Action?

Cut the chicken into thin slices. Wash. Cut the onion into thick pieces. Peel a squash, grate it and cut it into thick pieces. Chop the garlic and green chillies. Pour oil in the pan. Once the oil is hot, add chicken pieces. They became brown, that they should be removed from it. Add onion in the same oil.

Saute onion, add garlic and green chillies. When the chillies come back, add coarse chillies. Add chicken stock. Then add salt, pepper, sugar, ajinomoto. Combine cornflower in a bowl of water. Add the mixture and add the chicken pieces and simmer for 5 minutes. Then take it off and increase it hot.

Conclusion

Now we have seen how to make a Chicken Chilli Recipe (चिकन चिली). We learned to make (Chicken Chilli Recipe In Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share.


रेसिपी Share करा 👇