Chicken Roast Recipe Marathi | चिकन रोस्ट रेसिपी बनवायला शिकणार आहोत
आज आपण चिकन रोस्ट रेसिपी (Chicken Roast Recipe Marathi) बनवायला शिकणार आहोत. या रेसिपीसाठी कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? हे पण शिकणार आहोत. चला पाहू Chicken Roast Recipe.

Chicken Roast Recipe Marathi (चिकन रोस्ट रेसिपी मराठी)
साहित्य
१ अख्खी चिकन, १०-१२ पाकळ्या लसूण, १ कांदा, मीठ, ३ मोठे चमचा डालडा किंवा रिफाईंड, २ मोठे बटाटे, तळण्यासाठी तेल घावे. मसाला २ चमचे लाल तिखट, १ चमचा गरम मसाला, १ चमचा हळद घावे.
चिकन रोस्ट कृती
चिकन अख्खेच धुऊन त्याला चिरा देऊन मीठ व हळद लावून ठेवावे. कांदा, लसून बारीक वाटून घ्यावे. जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालावे. कांदा व लसूण परतून घ्यावा. लाल तिखट घालून परतावे. अख्खं चिकन त्यात घालून थोडे परतून घ्यावे. मंदाग्नीवरच ठेवावे. पातेल्यावर झाकण ठेवावे. झाकणावर पाणी घालावे.
साधारण २५-३० मिनिटात चिकन शिजेल. आवश्यक वाटल्यास पाण्याचे शिंतोडे चिकनवर उडवावेत. चिकन शिजल्यावर गरम मसाला टाकून हलवावे. बटाटा सोलून त्याचे पातळ काप करून तळून घ्यावेत. चिकन वाढताना हे तळलेले कापही सोबत काढावेत.
हे पण वाचा,
मटण बिर्याणी रेसिपी | Mutton Biryani Recipe In Marathi
चिकन मसाला | Chicken Masala Recipe in Marathi | 5 पद्धतीने बनवा
चिकन टिक्का | Chicken Tikka Recipe in Marathi – Marathi Recipe
चिकन चिली | Chicken Chilli Recipe In Marathi
Chicken Roast Recipe
Literature
1 whole chicken, 10-12 petals garlic, 1 onion, salt, 3 tablespoons dal or refined, 2 large potatoes, oil to fry. Masala 2 tbsp red chili powder, 1 tbsp garam masala, 1 tbsp turmeric.
Action
Wash the chicken thoroughly, slice it, and add salt and turmeric. Finely chop onion and garlic. In a thick bowl, add ghee. Saute onion and garlic. Add red chili powder and saute. Add whole chicken and saute for a while. Keep on low heat.
Cover the pan. Pour water over the lid. The chicken will cook in about 25-30 minutes. If necessary, sprinkle water on the chicken. When the chicken is cooked, add garam masala and stir.
Conclusion
Now we have seen how to make a chicken roast recipe marathi. We learned to make Chicken Roast Recipe by taking action in it. You must have read the above. If you like this recipe, don’t forget to comment and share.
Pingback: चिकन मसाला | Chicken Masala Recipe in Marathi | 5 पद्धतीने बनवा
Pingback: चिकन टिक्का | Chicken Tikka Recipe in Marathi - Marathi Recipe
Pingback: चिकन चिली • Chicken Chilli Recipe In Marathi - Marathi Recipe
Pingback: Annietur (annietur123) | Pearltrees
Pingback: मटण बिर्याणी • Mutton Biryani Recipe In Marathi - Marathi Recipe
Pingback: व्हेजिटेबल बिर्याणी • Vegetable Biryani Recipe In Marathi - Marathi Recipe