चिकन टिक्का | Chicken Tikka Recipe in Marathi – Marathi Recipe
नमस्कार, Chicken tikka recipe in marathi, चिकन टिक्का कसा बनवायचा असतो. यासाठी कोणते साहित्य लागते, ते वापरून चिकन टिक्का कसा बनवायचा. चिकन म्हणलं कि तोंडाला पाणीच सुटत आणि ते आपण नेहमी रेस्टोरेंट मधून मागवतो. पण घरी कस बनवायचं हे पाहू, त्यामुळे जास्त वेळ नघालवता Chicken Tikka बनवायला शिकू. खाली दिलेल्या पद्धतीने तुम्ही पण चिकन टिक्का रेसिपी बनवा.
Chicken Tikka Recipe in Marathi

साहित्य कोणते लागते?
पाऊण किलो चिकन वेवस्तीत धुऊन घावे, ४ मध्यम आकाराचे कांदे, ५-६ पाकळ्या लसूण, आल्याचा मोठा तुकडा, २ वाट्या दही, बोटभर लाबी रुंदीचे जाडसर पपईचे दोन तुकडे घावे, २ मोठे चमचे तूप, मीठ गरजे नुसार, १ लिंबू.
मसाला
२ चमचे लाल तिखट/ काश्मीरी लाल तिखट घावे या मुळे टिक्का मस्त कलर येतो. १ चमचा तंदुरी गरम मसाला. एक चमचे चण्याचं पीठ, एवढे साहित्य चिकन टिक्का बनवण्यासाठी लागते.
पहिल्यांदा चिकन धुऊन ते बोनलेस (हाडापासून वेगळे) करून घ्यावे. नंतर चिकनचे बोटभर लांबी-रुंदीचे जाडसर मध्यम आकाराचे तुकडे करावेत. नंतर आले, लसूण, पपई बारीक वाटून घ्यावी. दह्यात हे वाटण, तिखट गरम मसाला, लिंबाचा रस, मीठ गरजे नुसार घालून ते चांगले घुसळून घ्यावे. हे दही चिकनच्या तुकड्यांना लावून ते तुकडे साधारण चार-पाच तास फ्रिज मध्ये ठेऊन मुरू द्यावेत.
जाड बुडाच्या पातेल्यात किंवा पॅनमध्ये तूप किंवा बटर आणि तेल टाकावे. त्यात मुरलेले चिकन मंदाग्नीवर परतुन घ्यावे. मधून मधून ते हलवत राहावे. अगदी कोरडे करून घ्यावे चिकन दह्यात चांगले मुरलेले असल्याने पटकन शिजते. शेवटी शिमला मिरचीच्या फोडी, कांदा चिरून मध्यम आकाराच्या फोडी करून टाकाव्यात, तसेच बटर टाकावे. शिमला मिरची आणि कांदा ला थोडं कच्च पक्का शिजवा. चिकन टिक्का रेसिपी ब्रेडवरोबर, नानवरोवर आणि शेजवान चटणी बरोबर चांगले लागते.
मटण बिर्याणी रेसिपी | Mutton Biryani Recipe In Marathi
Chicken Roast Recipe Marathi| चिकन रोस्ट रेसिपी बनवायला शिकणार आहोत
चिकन मसाला | Chicken Masala Recipe in Marathi | 5 पद्धतीने बनवा
चिकन टिक्का | Chicken Tikka Recipe in Marathi – Marathi Recipe
चिकन चिली | Chicken Chilli Recipe In Marathi
सुरणाची भाजी | Suranachi Bhaji Recipe in Marathi – Marathi Recipe
वांगी भाजी | Vangi Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe
बटाटा भाजी | Batata Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe
लिंबू लोणचे । Limbu Lonche Recipe in Marathi – Marathi Recipe
Conclusion
वरती आत्ता आपण पाहिलं कि चिकन टिक्का कसा बनवायचा, Chicken tikka recipe in marathi. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. ही रेसिपी आवडली असेल तर Comment करायला विसरू नका या सोबतच Share करा. याच बरोबर आशा वेगवेगळ्या रेसिपी कशा बनवायच्या हे माहिती करून घेण्यासाठी या Marathirecipe.net ला भेट द्या.
Pingback: वांगी भाजी | Vangi Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe
Pingback: सुरणाची भाजी | Suranachi Bhaji Recipe in Marathi – Marathi Recipe
Pingback: बटाटा भाजी | Batata Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या - Marathi Recipe
Pingback: चिकन मसाला | Chicken Masala Recipe in Marathi | 5 पद्धतीने बनवा
Pingback: Marathirecipe | Pearltrees
Pingback: Chicken Roast Recipe Marathi • चिकन रोस्ट रेसिपी मराठी - Marathirecipe.net
Pingback: Annietur (annietur123) | Pearltrees
Pingback: मटण बिर्याणी • Mutton Biryani Recipe In Marathi - Marathi Recipe
Pingback: व्हेजिटेबल बिर्याणी • Vegetable Biryani Recipe In Marathi - Marathi Recipe
Pingback: चवदार तंदुरी चिकन रेसिपी • Tandoori Chicken Recipe In Marathi
Pingback: हाॅटेलसारखे चिकन लॉलीपॉप • Chicken Lollipop Recipe In Marathi | मराठी रेसिपी