छोले भटुरे | Chole Bhature Recipe In Marathi
मख्य पंजाबी डिश आहे. पण सगळी कडे आवडीने खातात. छोले भटुरे म्हणलं कि तोंडाला सुटत. चला पाहूया Chole Bhature Recipe In Marathi.
Chole Bhature Recipe In Marathi (छोले भटुरे)

साहित्य
१/२ किलो काबुली चणे, / चमचा जिरे, ८ काळी मिरी, २ तमालपत्राची सबंध पाने, २/३ बढ़ी वेलची, ४ मोठे कांदे, १ इच आले, ७/८ लसूण पाकळ्या, २/३ दालचिनी तुकडे, ३ वाटी घनेपूड, २ चमचे तिखट, १ चमचा मीठ, २ चमचे अनारदाणा किंवा १ लिए चमचा हळद, २ मोठे टोमॅटो, ३ वटाटे,१/२ चमचा साखर घावे.
छोले भटुरे कृती?
१/२ किलो काबुली चणे (Chole) धुऊन रात्री भिजत घालावेत. त्यात १/२ चमचा सोडा घालावा. सकाळी त्याच पाण्यात चणे, प्रेशर कुकरमध्ये २ शिट्या होईपर्यंत शिजवून घ्यावेत. शिजत ठेवताना १/२ त्यात चमचा जिरे, ७/८ काळी मिरी, २ तमालपत्राची सबंध पाने, २/३ बडी वेलची घालावी.
४ मोठे कांदे बारीक चिरून घ्यावेत. १ इंच आले व ७/८ लसूण पाकळ्या वाटून ठेवाव्यात. १/२ चमचा जिरे, १०/१२ काळी मिरी, २/३ दालचिनीचे तुकडे वेगळे वाटून ठेवावे.
जाड बुडाच्या व जरा मोठ्या पातेल्यात ३ मोठे चमचे डालडा घालावा. तूप चांगले तापल्यानंतर त्यात तमालपत्र, जिरे, दालचिनी व बडी वेलची घालून फोडणी करावी. नंतर बारीक चिरलेला कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यावा. नंतर आले-लसणीची वाटलेली पेस्ट घालून थोडेसे पाणी घालून परतावे.
धनेपूड घालून, थोडे पाणी घालून परतावे. नंतर हळद, तिखट, मीठ, साखर घालून परतावे. टोमॅटोचे तुकडे टाकून परतावे. थोडेसे पाणी घालावे. मसाला परतण्यावरच छोल्यांचा खमंगपणा अवलंबून असतो. आता शिजलेले चणे डावेने थोडे थोडे घालावेत. आले पाणी नंतर घालावे. रस राहिला पाहिजे. अनारदाणा बारीक वाटून घालावा. उकडलेल्या बटाट्याच्या जरा मोठ्या फोडी करून घालाव्यात. वर कोथिंबीर, खोबरे घालावे.
भेळ पुरी पटकन बनवा | Bhel Puri Recipe In Marathi
पाणीपुरीचे पाणी । Pani Puri Che Pani Recipe In Marathi
रगडा पॅटिस बनवायला शिकू | Ragda Pattice Recipe Marathi
Idli Sambar Recipe In Marathi | इडली सांबार
मटकीची उसळ बनवायला शिकू । Matki Chi Usal – मराठी रेसिपी
Literature
1/2 kg chickpeas, 1/2 tsp cumin seeds, 8 black pepper, 2 bay leaves, 2/3 cardamom leaves, 4 large onions, 1 inch ginger, 7/8 garlic cloves, 2/3 cinnamon pieces, 3 cups Add thick powder, 2 tbsp red chilli powder, 1 tbsp salt, 2 tbsp pomegranate or 1 tbsp turmeric powder, 2 large tomatoes, 3 cloves, 1/2 tsp sugar.
Action (Chole Bhature Recipe)
Wash 1/2 kg chickpeas (छोले भटुरे) and soak them overnight. Add 1/2 teaspoon of soda. In the morning, cook chickpeas in the same water in a pressure cooker till 2 whistles. While cooking, add 1/2 tsp cumin seeds, 7/8 black pepper, 2 whole bay leaves, 2/3 buddy cardamom.
Finely chop 4 large onions. Divide 1 inch ginger and 7/8 garlic cloves. Divide 1/2 teaspoon cumin seeds, 10/12 black pepper, 2/3 cinnamon pieces separately.
In a thick bowl, add 3 tbsp Dalda. Once the ghee is well heated, add bay leaves, cumin seeds, cinnamon and buddy cardamom. fry finely chopped onion till it turns red. add ginger-garlic paste and fry with a little water.
Recipe Of Jalebi In Marathi । जिलबी रेसिपी
Add coriander powder and a little water. add turmeric powder, red chilli powder, salt and sugar. Add chopped tomatoes and saut. Add a little water. The taste of the chickpeas depends on the return of the masala. Now add the cooked chickpeas a little at a time. add ginger water. The juice should remain. Add finely chopped pomegranate seeds. Add large pieces of boiled potatoes. Add cilantro and coconut on top.
Conclusion
Now have seen How to make Chole Bhature Recipe (छोले भटुरे). We learned to make (Chole Bhature Recipe In Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share
Pingback: भेळ पुरी पटकन बनवा • Bhel Puri Recipe In Marathi - Marathi Recipe
Pingback: पाणीपुरीचे पाणी • Pani Puri Che Pani Recipe In Marathi - Marathi Recipe
Pingback: Annietur (annietur123) | Pearltrees
Pingback: रगडा पॅटिस • Ragda Pattice Recipe Marathi | Marathi Recipe
Pingback: इडली सांबार • Idli Sambar Recipe In Marathi - Marathirecipe.net
Pingback: बाकरवडी रेसिपी पटकन बनवा • Bhakarwadi Recipe In Marathi
Pingback: Dhirde Recipe In Marathi • 2 मिनिटांत धिरडे रेसिपी - Marathi Recipe
Pingback: Samosa Recipe In Marathi • समोसा रेसिपी पटापट बनवा - Marathi Recipe
Pingback: Dosa Recipe In Marathi • हॉटेल सारखा डोसा रेसिपी बनवा - Marathi Recipe
Pingback: Appe Recipe In Marathi • झटपट मिश्र डाळींचे आप्पे रेसिपी - Marathi Recipe
Pingback: Chakwat Bhaji Recipe In Marathi • चाकवत भाजी आंबट-तिखट रेसिपी
Pingback: Upma Recipe In Marathi • पौष्टिक, रुचकर बनवायला सोपं उपमा रेसिपी
Pingback: रेस्टॉरंट सारखे • चणा मसाला रेसिपी • Chana Masala Recipe In Marathi