Dahi Vada Recipe Marathi | दही वडा रेसिपी
घरच्याघरी दही वडा कसा बनवायचा हे आज पाहणार आहे. दही वडा हे उत्तर भारतातील लोकप्रिय स्ट्रेट फूड आहेत. Dahi Vada Recipe Marathi तुम्ही पण ट्राय करा.
दही वडा खास प्रसंगी आणि उत्सवांसाठी बनविला जातो. परंतु पार्टी, ब्रेकफास्टसाठी बनवला जाऊ शकतो. हा एक प्रभावी आणि स्वादिष्ट स्नॅक आहे. ज्यात आंबट, गोड, चवदार आणि मसालेदार चव यांचे योग्य संतुलन दिसते.
Dahi Vada Recipe Marathi (दही वडा रेसिपी)
दही वडा रेसिपीसाठी साहित्य
२ वाट्या उडीद डाळ
५ वाट्या गोड दही
साखर, मीठ
आले एक ते दीड इंच
हिरव्या मिरच्या २
बारीक चिरून पाव वाटी कोथिंबीर
तळणीसाठी तेल

दही वडा रेसिपी कृती
dahi vada recipe in marathi
Step 1
प्रथम वडे करण्याआधी चार तास डाळ भिजत घाला. नंतर मिक्सरवर पाणी घालून वाटा.
Step 2
मिश्रण सैल झाले तर वडे तेल खातात. (वरून तळलेले व आतून कच्चे असेही होतात). वाटलेल्या डाळीत चवीपुरते म्हणजे साधारण एक चमचा मीठ घाला.
Step 3
कढईत तेल तापत ठेवा. तेल प्रथम चांगले तापू द्या. नंतर हाताने छोटे छोटे वडे तळा.
Step 4
एका वेळेस साधारण पाच-सहा वडे तळून होईल इतपत तेल घ्या. म्हणजे तळणीचे तेल फार शिल्लक राहत नाही.
उरलेले तेल भाजी-आमटीच्या फोडणीसाठी वापरून टाका.
Step 5
वड्याचा एक भाग तळून झाला की, पाण्यात टाका. दुसरे वडे तळून झाले की, पहिले वडे पाण्यातून काढून हाताने दाबा व बाजूला ठेवा. असे सर्व वडे तयार करून घ्या.
दह्याची कृती
दही वडासाठी दही कशी बनवायची, Dahi Vada Recipe Marathi
Step 1
पाणी न घालता दही रवीने घुसळा. त्यात चवीप्रमाणे साखर, मीठ व आले, मिरच्या वाटून घाला. कोथिंबीर चिरून टाका.
Step 2
वडे खावयास देण्याआधी अर्धा तास दह्यात घाला. डिशमध्ये देताना दही वड्यावर थोडेसे लाल तिखट, मिऱ्याची पूड व चिचेची गोडसर चटणी घाला.
टीप
वरून लाल तिखट, मिरपूड घालावयाची नसल्यास दोनाऐवजी चार हिरव्या मिरच्या वाटाव्यात.
तसेही वडे छान लागतात. तसेच उडदाची डाळ जास्त सोसत नसल्यास उडदाची व मुगाची निम्मी निम्मी घेण्यास हरकत नाही.
हे पण वाचा,
Masale Bhat Recipe in Marathi । मसाले भात रेसिपी
Recipe Of Jalebi In Marathi । जिलबी रेसिपी
Gulab Jamun Recipe In Marathi | गुलाब जामुन रेसिपी
Shrikhand Recipe In Marathi | श्रीखंड रेसिपी
Dahi Vada Recipe Marathi (दही वडा रेसिपी)
In English
Ingredients For Dahi Vada Recipe
2 cups urad dal
5 cups sweet curd
Sugar, salt
Ginger one to one and a half inches
Green Chillies 2
Finely chop a little cilantro
Oil for frying
How To Make Dahi Vada
dahi vada recipe marathi | dahi vada recipe
Step 1
Soak the dal for four hours before making the first vada.
Then add water to the mixer and grind.
Step 2
When the mixture is loose, Vada eats oil. (Also fried on top and raw on the inside).
In grind dal, add about a teaspoon of salt to taste.
Step 3
Heat oil in a pan. Let the oil heat well first. Then fry small vada.
Step 4
Take enough oil to fry about five to six vada at a time. That means there is not much oil left.
Use the remaining oil for vegetable-amti.
Step 5
When a part of the Vada is fried, put it in water.
When the second vada is fried, remove the first vada from the water, press it by hand, and set it aside. Make all these vadas. Dahi vada made this way.
Make Dahi
How To Make Dahi For Dahi Vada, Dahi Vada Recipe Marathi
Step 1
Mix yogurt without adding water. Add sugar, salt, and ginger, finely chopped chilies. Chop the cilantro.
Step 2
Put in curd for half an hour before serving.
While serving in the dish, add a little red chili powder, chili powder, and sweet chutney.
Note
If you don’t want to add red chili powder on top. Finely chop four green chilies.
There is no problem in taking half of Udda and Muga.
Crispy Recipe Of Sabudana Vada
2 Pieces Dahi Vada Nutrition Facts 👨⚕️
Cal 334
Carbs 27g 33%
Sugar 2g
Fat 20g 54%
Protein 11g 13%
Activity Needed to Burn
334 calories
51
Minutes of Cycling
34
Minutes of Running
2
Hours of Cleaning
हे पण वाचा,
साखर भात | Sakhar Bhat Recipe in Marathi
नारळी भात | Narali Bhat Recipe in Marathi
झटपट पुलाव | Pulav Recipe in Marathi
Recipe Of Sabudana Vada In Marathi | साबुदाणा वडा
Conclusion For Dahi Vada Recipe Marathi
Now we have seen How to make Dahi Vada Recipe (दही वडा रेसिपी). We learned to make (Dahi Vada Recipe Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share. Visit Home Page.
Pingback: सुरणाची भाजी | Suranachi Bhaji Recipe in Marathi – Marathi Recipe
Pingback: Recipe Of Sabudana Vada In Marathi • झटपट मस्त साबुदाणा वडा
Pingback: Chakali Recipes In Marathi • झटपट कुरकुरीत खमंग चकली रेसिपीस
Pingback: Dhokla Recipe In Marathi • हॉटेल सारखा खमंग ढोकळा कसा बनवायचा • ढोकळा
Pingback: मुंबई स्टाईल वडा पाव रेसिपी • Vada Pav Recipe In Marathi