Dhokla Recipe In Marathi | ढोकळा रेसिपी

रेसिपी Share करा 👇

हॉटेल सारखा खमंग ढोकळा कसा बनवायचा याची संपूर्ण सुंदर रेसिपी आज आपण पाहणार आहे. सोप्या पद्धतीने ढोकळा बनवू. Dhokla Recipe In Marathi तुम्ही पण ट्राय करा. 

ढोकळा भारतातील गुजरात राज्यामधील स्नॅक आहे. ढोकळा तांदूळ, बेसन आणि चणाडाळीच्या आंबवलेल्या मिश्रणापासून बनवला जातो. ढोकळा सकाळी नाष्टासाठी आणि तसेच अगदी जेवणाप्रमाणे सुद्धा खाल्ला जातो. 

साहित्य आणि कृती विस्तृत रेसिपी मध्ये दिलले आहे. ज्या मुळे तुम्हाला ढोकळा बनवण्यासाठी मदद होईल. आपण तीन प्रकारे ढोकळा बनवायला शिकणार आहे. तुम्हाला कोणता आवडलं तो ढोकळा रेसिपी बनवू शकता. 

ढोकळा निरोगी आहे का?

होय, स्वादिष्ट ढोकला हा शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. पण मधुमेह असलेल्या लोकांनी थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. स्वादिष्ट/खमण ढोकळा मुख्यत: बेसन, रवा, तांदूळ, थोडी साखर आणि भारतीय मसाल्यापासून बनविला जातो.

गव्हाच्या पिठापेक्षा बेसनमध्ये जास्त चरबी असते आणि प्रोटीन (Protein) देखील जास्त असते. या रेसिपीच्या एकदम शेवटी खाली ढोकळा Nutrition Facts दिले आहे ते पण तुम्ही पहा. 

खमन ढोकला बनवण्यासाठी काही टिप्स तुम्ही लक्षात घ्या,

ढोकळा करताना नेहमी मध्यम आचेवर वाफ काढावी. खूप उष्णता दिल्याने ढोकळा लवकर तयार होतो पण ते आतून योग्य प्रकारे शिजत नाही.

ढोकळाचे पीठ फक्त एका दिशेने मिक्स करावे, यामुळे ते छान हलके होईल. जर घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरूद्ध दिशेने दोन्ही प्रकारे प्रयत्न केल्यास पीठ व्यवस्थित मिक्स होणार नाही.

मऊ ढोकळा बनवण्यासाठी पीठ चाळून घेतले पाहिजे. बेसन मिक्स करताना ते ढेकूळमुक्त आणि हलके होते, त्यामुळे ढोकळा मऊ खमंग होतो.

बेकिंग सोडा च्या जागी एनो देखील ऍड करू शकता जेणेकरून ते मऊ होईल. जर तुम्ही बेकिंग सोडा टाकणार नसाल तर त्या जागी, ढोकळा तयार करण्यासाठी Eno fruit salt हे वापरा. कारण ते स्पंज सारखा होतो.

अधिक हळदी रेसिपी मध्ये ऍड केल्यास, ढोकळा खूप गडद रंगाचा होईल. आणि तपकिरी रंगाची हलकी सावली येईल.

एकदा काय ढोकळा झाला कि, त्याच वेळी गॅस बंद केल्यानंतर ते 5-10 मिनिटे तसेच राहू द्या. कारण ढोकळा खूप छान होईल आणि काढायची गडबड करू नका होईल.

तयारीची वेळः 10 मिनिटे
कूक वेळः 30 मिनिटे
एकूण कूक वेळ: 40 मिनिटे

Dhokla Recipe In Marathi (ढोकळा रेसिपी)

प्रकार १

ढोकळा रेसिपी साहित्य 

२५० ग्रॅम बेसन

१ कप पाणी

1/4 कप तेल

२ चमचा साखर

1 चमचा खायचा सोडा

१/४ चमचा हळद

तेल, कढीपत्ता 

मिरच्या, कोथिंबीर

1 चमचा राई

1 चमचा हिंग

1/2 टिस्पून सायट्रिक ऍसिड

Dhokla Recipe In Marathi | ढोकळा रेसिपी - Marathi Recipe

ढोकळा रेसिपी कृती 

dhokla recipe in marathi | khaman dhokla recipe in marathi

Step 1 

सर्वप्रथम एका पसरट भांड्यात पाणी घ्या. पाणी उकळायला ठेवावे. मगच ढोकळा बनवायला घ्यावे.  

Step 2

नंतर एका वाटी मध्ये १ कप पाणी, तेल, हळद, साखर, सायट्रिक ऍसिड, मीठ एकत्र करून व्यवस्थित मिश्रण मिक्स करावे. 

Step 3

आता या पाण्यात बेसन घालावे. आणि ते व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर एका छोट्या वाटीत एक चमचा पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा सोडा घालावे. 

Step 4

हे पाणी ढोकळ्याच्या मिश्रणात घालावे. डायरेक्ट सोडा टाकावे. मिश्रण व्यवस्तीत हलवावे. मिश्रण पांढरट दिसलं की समजा परफेक्ट आहे.

Step 5

नंतर त्याला भांड्यात न बनवता ताटात तेल लावून त्यात वरील मिश्रण घालावे. ढोकळा दहा मिनिटं स्टीम करावा.

Step 6

त्यानंतर फोडणी साठी 1 चमचा तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, जिरं, कढीपत्ता घालून त्यात दोन चमचा पाणी टाकावे. 

नंतरच्या ढोकळ्यावर फोडणीत टाकावी. आणि दहा मिनिटानंतर ढोकळा कापायचा. 

प्रकार २

ढोकळा रेसिपी साहित्य 

१ वाटी तांदुळाचे पीठ

१ वाटी आंबट ताक

¼ वाटी शेंगदाण्याचे कूट

मीठ, मिरच्यांचे तुकडे

आल्याचे तुकडे

ढोकळा रेसिपी कृती 

dhokla recipe | dhokla recipe in marathi

Step 1

ताकात पीठ भिजवून, दोन तास बाजूला ठेवावे. नंतर त्यात मीठ, मिरच्यांचे तुकडे, आल्याचे तुकडे व दाण्याचे कूट घालावे. 

Step 2

जरूर वाटल्यास, थोडे कोमट पाणी घालावे. आयत्या वेळी त्यात १ चमचा खायचा सोडा थोड्या पाण्यात कालवून घालावा. 

Step 3

नंतर थाळीला तुपाचा हात फिरवून, त्यात वर तयार केलेले पीठ घालून ½ तास वाफवावे.

प्रकार ३ 

ढोकळा रेसिपी साहित्य 

डाळीचे पीठ २ वाट्या

एक ते अर्धा वाटी आंबट ताक

४ मिरच्या

अर्धा इंच आले

मीठ, साखर

ढोकळा रेसिपी कृती 

dhokla recipe in marathi | dhokla recipe marathi

Step 1

ढोकळा करण्याआधी सुमारे चार-पाच तास पीठ, साधारण आंबट ताक असेल तर, एक वाटी घेऊन त्यात भिजवावे.  लागलेले पाणी घालावे. 

Step 2

नंतर त्यात मिरची, आले वाटून घालावे. मीठ, साखर त्याप्रमाणात अंदाजाने घालावे. तसेच पाव चमचा हळद घालावी. 

Step 3

चिंचोक्याएवढा खायचा सोडा किंवा ईनोज फ्रूट सॉल्ट चमचाभर तेलात एकजीव करून पिठात मिसळावे. पीठ डावाने चागले हलवावे. 

Step 4

भज्याच्या पिठाइतपत सैल करावे. नंतर साध्या कुकरमध्ये किंवा पातेल्यात पाणी घालून ते उकळू द्यावे. 

Step 5

तयार पीठ ओतलेला पसरट डबा ठेवावे. वर झाकण ठेवावे. साधारण दहा मिनिटे गॅस मोठा ठेवावा. नंतर पाच मिनिटे मध्यम गॅस ठेवून ढोकळा शिजू द्यावा. 

Step 6

गार झाल्यावर एक डाव तेलाची फोडणी करून घालावी. ढोकळ्यात उलथने घातले असता त्याला पीठ लागले नाही म्हणजे झाला असे समजावे. त्यावर खोबरे व कोथिंबीर चिरून घालावी.

हे पण वाचा, 

बर्गर रेसिपी

Recipe Of Sabudana Vada In Marathi | साबुदाणा वडा

Dahi Vada Recipe Marathi | दही वडा रेसिपी

Alu Vadi Recipe In Marathi | अळू वडी रेसिपी

(ढोकळा रेसिपी) Dhokla Recipe In Marathi 

In English

Method 1

Ingredients For Dhokla Recipe  

250 gms of gram flour

1 cup water

1/4 cup oil

2 tbsp sugar

1 tablespoon baking soda

1/4 teaspoon turmeric

Oil, curry leaves

Chilies, cilantro

1 tablespoon rye

1 tablespoon asafoetida

1/2 tsp citric acid

How To Make Dhokla At Home

dhokla recipe in marathi | besan dhokla recipe marathi

Step 1

First, take water in a spreading pot. Let the water boil. Then make dhokla.

Step 2

Then mix 1 cup water, oil, turmeric powder, sugar, citric acid, salt in a bowl and mix well.

Step 3

Now add gram flour to this water. And mix it well. Then take a teaspoon of water in a small bowl and add half a teaspoon of soda.

Step 4

Add this water to the dhokla mixture. Pour soda directly. Stir the mixture evenly. Suppose the mixture looks white, then it is perfect.

Step 5

Then without cooking it in a pot, put oil in a tray and add the above mixture. Dhokla should steam for ten minutes.

Step 6

Then take 1 teaspoon of oil for frying. Add mustard seeds, asafoetida, cumin seeds, curry leaves, and add two teaspoons of water.

Then pour the above mixture on the dhokla. And cut the dhokla after ten minutes. Thus make dhokla recipe in marathi.

Method 2

Ingredients For Dhokla Recipe  

1 cup rice flour

1 cup sour buttermilk

¼ Cup Shengdana Kut

Salt, chili pieces

Ginger pieces

How To Make Dhokla At Home

dhokla recipe in marathi | dhokla recipe marathi madhe

Step 1

Soak the flour in the pan and set it aside for two hours. Then add salt, chili pieces, ginger pieces, and Shengdana Kut.

Step 2

If necessary, add a little warm water. At the right time, dissolve 1 teaspoon of baking soda in a little water.

Step 3

Then turn the ghee hand over the plate, add the prepared flour and let it steam for 2 hours.

Method 3

Ingredients For Dhokla Recipe  

2 cups of dal flour

One to half a cup of sour buttermilk

4 chilies

Half an inch of ginger

Salt, sugar

How To Make Dhokla At Home

dal dhokla recipe marathi | dhokla recipe in marathi

Step 1

Recipe of dhokla, dhokla making. About four to five hours before dhokla, flour, normal sour buttermilk, take a bowl and soak in it. Add water.

Step 2

Then add chili, ginger paste. Add salt and sugar approximately. Add 1/4 teaspoon turmeric powder.

Step 3

Add a pinch of baking soda to the oil and mix it with the flour. Stir well.

Step 4

dhokla kasa banvaycha | खमंग ढोकळा रेसिपी

Loosen the flour. Then add water to a simple cooker or pan and let it boil.

Step 5

Put the prepared flour in a spreader. Put the lid on. Simmer for about ten minutes. Then cook Dhokla on medium heat for five minutes.

Step 6

When it cools down, add one tablespoon of oil (Phodani).

4 Best Easy Dhokla Recipes

तस पाहिलं तर ढोकळ्यांचे खूप प्रकार आहेत. Dhokla Recipe In Marathi या मध्ये आपण ३ प्रकारे ढोकळा करायला शिकलो. या पद्धतीने ढोकळा बनवा आणि सगळ्यांचे मन जिन्कुन घ्या. तसेच खाली इतर दुसरे प्रकार यांबद्दल थोडक्यात माहिती घेऊ.

Gujarati Recipes | Marathi Recipes | महाराष्ट्रीयन ढोकला | बेसन ढोकळा | खमन ढोकला रेसिपी | Rava Dhokla Recipe In Marathi

  1. Steamed Dhokla

जर तुम्ही कॅलरीज ची परवा करत नसाल तर, खाण्यासाठी काहीतरी शोधत असाल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. हा तिकीट ढोकळा आहे. हरभरा पीठ, हळद, मीठ आणि चिमूटभर साखर यांचे मूळ मिश्रण वाफवून Steamed Dhokla केला जातो.

  1. Suji Dhokla

रवा (सुजी), फळांचे मीठ आणि दही यांनी बनवले जाते. या डिशभोवती मोहरीच्या बिया आणि कढीची पाने ठेवावे. जे लोक वजन वाढल्याची चिंता करतात त्यासाठी Suji Dhokla उत्तम आहे. कारण हे हळूहळू पचले जाते.

  1. Chana Dal Dhokla

चणा डाळ हा (बंगाली हरभरा) आणि दही यांच्या मिश्रणाने बनवले जाते. चणा डाळ ढोकळा मऊ आणि स्पंजदार होतो. हि फ्रेश रेसिपी उत्कृष्ट बनवण्यासाठी, पीठ पूर्ण रात्रभर आंबायला ठेवावे.

  1. Rice Dhokla

तांदूळ ढोकळा रेसिपीमध्ये तांदळाचे पीठ उपयोगास घावे. या मध्ये रवा पीठ वापरले जात नाही. जर दही कमी आंबट असेल तर साधारण १/२ ते १ टिस्पून लिंबाचा रस देखील ऍड करू शकतो. यामुळे रेसिपी दुप्पट होऊ शकते.

1 Piece Dhokla Nutrition Facts 👨‍⚕️

Energy 81cal 4%

Protein 3.6g 7%

Carbohydrates 12.1g 4%

Fiber 2.6g 10%

Fat 2g 3%

Cholesterol 0mg 0%

VITAMINS

Vitamin A 30.5mcg 1%

Vitamin B1 (Thiamine) 0.1mg 10%

Vitamin B2 (Riboflavin) 0mg 0%

Vitamin B3 (Niacin) 0.4mg 3%

Vitamin C 0.6mg 2%

Vitamin E 0mg 0%

Folic Acid (Vitamin B9) 25.3mcg 13%

MINERALS

Calcium 11.2mg 2%

Iron 0.9mg 4%

Magnesium 22.8mg 7%

Phosphorus 56.4mg 9%

Sodium 12.3mg 1%

Potassium 121.5mg 3%

Zinc 0.3mg 3%

ढोकलाच्या १ तुकड्यातून आलेले 81 कॅलरी कसे बर्न करावे?

चालणे (6 kmph) = 24 मिनिटे

धावणे (11 kmph) = 8 मिनिटे

सायकलिंग (30 kmph) = 11 मिनिटे

पोहणे (2 kmph) = 14 मिनिटे

Crispy Recipe Of Sabudana Vada

Conclusion For Dhokla Recipe In Marathi 

Now we have seen Dhokla Recipe (ढोकळा रेसिपी). We learned to make (Dhokla Recipe In Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share. Visit Home Page.


रेसिपी Share करा 👇

5 thoughts on “Dhokla Recipe In Marathi | ढोकळा रेसिपी

Leave a Reply

Your email address will not be published.