Gulab Jamun Recipe In Marathi | गुलाब जामुन रेसिपी

रेसिपी Share करा 👇

गुलाब जामुन खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. खव्याचे गुलाब जामुन आपण बनवणार आहेत. साहित्य कोणते लागते? कृती कशी करायची? चला पाहूया Gulab Jamun Recipe In Marathi. 

Gulab Jamun Recipe In Marathi (गुलाब जामुन)

साहित्य 

५०० ग्रॅम गुलाब जामुनचा खवा

५०० ग्रॅम साखर

७-८ वेलदोडे

१०० ग्रैम कॉर्नफ्लोअर

थोडा रोझ इसेन्स

१ चिमूट खायचा सोडा

Gulab Jamun Recipe In Marathi | गुलाब जामुन रेसिपी - Marathi Recipe

गुलाब जामुन कृती?

खवा हाताने मोडून घ्यावा. पुरणयंत्रातून बारीक जाळी लावून काढून घ्यावा. नंतर त्यात वेलचीपूड व कॉनफ्लोअर घालावे. 

१/२ चमचा खायचा सोडा पाण्यात मिसळून घालावा. सर्व मिश्रण चांगले एकत्र करावे. उगीच मळू नये. 

नंतर त्याचे ५० लहान लहान गोळे करून अगदी मंदाग्रीवर तळावेत. तळताना गुलाब जामुनवर तूप उडवावे. नंतर काढून, तूप निथळून, पाकात टाकावे.

गुलाब जामुन तळण्यापूर्वी पाक करावा. साखरेत मोठे २ कप पाणी घालून एकतारी पाक कराबा. पाकात रोझ इसेन्स घालावा.

गुलाब जामुन पाकात टाकताना पाक गरम असावा. दुसरे तळून झाले, की पाहिले पाकातून काढून स्टीलच्या ओव्हल भांड्यात किंवा उथळ डब्यात ठेवावेत.

सर्व्ह करताना गुलाब जामुनच्या वाटीत थोड्या गावठी गुलाबाच्या पाकळ्या टाकाव्या. म्हणजे फार शोभिवंत दिसते. गुलाब जामुनचा खवा गाईच्या दुधाचा असतो.

हे पण वाचा,

Recipe Of Jalebi In Marathi । जिलबी रेसिपी

Shrikhand Recipe In Marathi | श्रीखंड रेसिपी

Basundi Recipe In Marathi | बासुंदी रेसिपी । बासुंदी कशी बनवायची

Literature Of Gulab Jamun

500 gms of Gulab Jamun

500 grams of sugar

7-8 Veladode

100 grams of cornflower

A little rose essence

Leave to eat 1 pinch

Gulab Jamun Recipe?

Gulab Jamun Recipe In Marathi

Break the Khawa by hand. Remove from the filling machine with a fine mesh. Add cardamom powder and cornflour.

Add 1/2 teaspoon baking soda mixed with water. All the mixture should be well combined. Not at all.

Then make 50 small balls and fry on low heat. While frying, add ghee on Gulab Jamun. Remove, drain the ghee and add to the pan.

गुलाब जामुन (Gulab Jamun) should be cooked before frying. Add 2 cups of water in sugar and cook at once. Add rose essence to the pan.

Adding Gulab Jamun, the paste should be hot. After frying, remove from the pan and place in a steel oval pan or shallow container.

When serving, put a few rose petals in a bowl of Gulab Jamun. I mean, it looks very elegant. Gulab Jamun is made from cow’s milk.

Conclusion

Now we have seen How to make Gulab Jamun Recipe (गुलाब जामुन). We learned to make (Gulab Jamun Recipe In Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share. Visit Home Page.


रेसिपी Share करा 👇