Idli Sambar Recipe In Marathi | इडली सांबार

रेसिपी Share करा 👇

प्रत्येकाची आवडती रेसिपी इडली सांबार. सांबार कसे करायचे? इडली कशी बनवायची? त्यासाठी कोणते साहित्य लागते हे या रेसिपी मध्ये दिले आहे. Idli Sambar Recipe In Marathi तयार करायला शिकणार आहोत.

(इडली सांबार) Idli Sambar Recipe In Marathi

Idli Sambar Recipe In Marathi | इडली सांबार - Marathirecipe.net

साहित्य इडली 

१ वाटी उडदाची डाळ, ३ वाट्या उकडे तांदूळ (साधे असल्यास, २ वाट्या), मीठ.

सांवार साहित्य 

१ १/२ वाटी तुरीची डाळ

२ कांदे, १ लहानसा तांबड्या भोपळ्याचा तुकडा

१ वांगे, १ भोपळी मिरची

१ बटाटा, २ मोठे टोमॅटो

२ चमचे सांबार मसाला

तिखट, मीठ, चिंच

थोड़ा कढीलिंब, खोबरे

इडली (Idli) कृती? 

उडदाची डाळ व तांदूळ आदल्या रात्री वेगवेगळे भिजत घालावेत. सकाळी रगड्यावर किंवा मिक्सरवर वेगवेगळे वाटून घ्यावेत.

नंतर दोन्ही एकत्र करून, त्यात मीठ घालून, चांगले कालवून, जरा मोठ्या भांड्यात ठेवावे. दुपार पर्यंत पीठ चांगले फुगून येईल.

इडलीपात्रातील वाट्यांना तेलाचा हात फिरवून, त्यात वरील मिश्रण १|१ डाव घालावे.  कुकरात ठेवावे.

साध्या कुकरातत १५ मिनिटांत इडल्या वाफून निघतात.

सांबार (Sambar) कृती? 

तुरीची डाळ नेहमीप्रमाणे शिजवून घ्यावी. सर्व भाज्या चिरून घ्याव्यात. कुकरात वाफवून घ्याव्यात. चिंच भिजत घालून कोळ काढून ठेवावा.

शिजलेली तुरीची डाळ घोटून घ्यावी. नंतर त्यात आणखी पाणी घालून गॅसवर ठेवावे. त्यात शिवलेल्या भाज्या, चिंचेचा कोळ, तिखट व मीठ घालून चांगले उकळावे.

सांबार ओघळ जाणार नाही. इतके दाट असावे. नंतर त्याला वरून तेलाची फोडणी द्यावी.

कोथिंबीर, कढीलिंब, खोबरे घालावे. प्रत्येकाला इडली देताना बशीत इटली ठेवून त्यावर २ डाव सांबर घालून द्यावे.

सांबार मसाला 

१ चमचा धने, १/२ चमचा जिरे, १/२ चमचा हरभऱ्याची डाळ, १/२ चमचा उड़दाची डाळ, १ लहानसा खोबऱ्याचा तुकडा, २ लवंगा, १ लहान दालचिनीचा तुकडा, ४ मेथीचे दाणे, ४-५ मिरे, चिमूटभर सुंठ-पूड.

मसाला थोड्या तेलावर भाजून वाटावा. सांबार-मसाला जास्त करून ठेवू नये. लगेचच करावा व वापरावा. ताज्या मसाल्यामळे सांबार जास्त चविष्ट लागते.

हे पण वाचा,

बाकरवडी रेसिपी | Bhakarwadi Recipe In Marathi

छोले भटुरे | Chole Bhature Recipe In Marathi

भेळ पुरी पटकन बनवा | Bhel Puri Recipe In Marathi

Literature Idli

1 cup urad dal, 3 cups boiled rice (if simple, 2 cups), salt.

Sambar literature

1 1/2 cups turmeric dal, 2 onions, 1 small red pumpkin piece, 1 eggplant, 1 pumpkin pepper, 1 potato, 2 large tomatoes, 2 tbsp Sambar masala, red chilli powder, salt, tamarind, a little curry, coconut.

Idli Sambar Recipe (इडली सांबार)
How To Make Idli?

Soak urad dal and rice separately the night before. Divide separately in the morning on a grinder or mixer.

Then combine both, add salt, mix well, and put in a big pot. The flour will swell well by noon.

Then turn the oil bowl over the idli bowl and add the above mixture 1|1 innings. Put in the cooker.

In a simple cooker, the idlis are steamed in 15 minutes.

How To Make Sambar?

Cook the turi dal as usual. All vegetables should be chopped. Steam in a cooker. Soak the tamarind and remove the pulp.

Squeeze the cooked turi dal. Then add more water and put it on gas. Add chopped vegetables, tamarind pulp, red chilli powder and salt and bring to boil.

Sambar will not flow. Should be so dense. Then pour oil on it. Add cilantro, curry leaves and coconut.

While giving Idli to everyone, put Italy in a bowl and add 2 innings of sambar on it.

Sambar Masala

1 tbsp coriander, 1/2 tbsp cumin seeds, 1/2 tbsp gram dal, 1/2 tsp urad dal, 1 small piece of coconut, 2 cloves, 1 tsp cinnamon, 4 fenugreek seeds, 4-5 peppercorns, pinch of ginger powder.

Roast the masala in a little oil. Do not overcook the sambar-masala. Do and use immediately. Fresh spices make sambar more palatable.

हे पण वाचा,

पाणीपुरीचे पाणी । Pani Puri Che Pani Recipe In Marathi

रगडा पॅटिस बनवायला शिकू | Ragda Pattice Recipe Marathi

Samosa Recipe In Marathi | समोसा रेसिपी

Appe Recipe In Marathi | आप्पे रेसिपी

Conclusion

Now we have seen how to make Idli Sambar Recipe (इडली सांबार). We learned to make (Idli Sambar Recipe In Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share.


रेसिपी Share करा 👇