कांद्याची भाजी खोबरे, कोशिंबीर घालून बनवा | Kandyachi Bhaji Recipe In Marathi

रेसिपी Share करा 👇

कांद्याची भाजी बनवण्याची सोपी पद्धत चला पाहू Kandyachi bhaji recipe in marathi. कृती वाचा आणि लगेच बनवायला लागा कांद्याची भाजी. 

Kandyachi Bhaji Recipe In Marathi (कांद्याची भाजी)

कांद्याची भाजी खोबरे, कोशिंबीर घालून बनवा | Kandyachi Bhaji Recipe In Marathi

साहित्य 

अर्धा किलो कांदे (म्हणजेच साधारण पाच ते सहा मोठे कांदे), दोन चमचे तिखट, एक चमचा मीठ, एक मध्यम आकाराच्या वाटीभर हरभरा, डाळीचे पीठ, दीड डाव तेल, फोडणीचे साहित्य घावे. 

कृती 

कांदे बारीक चिरावेत. दीड डाव तेलात एक चहाचा चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, अर्धा छोटा चमचा हळद टाकून फोडणी करावी. त्यात कांदे टाकावेत. पाच मिनिटे झाकण ठेवून मंद गॅसवर वाफ येऊ द्यावी. मधूनच झाकण काढून वरचेवर भाजी हलवावी. 

फोडणीत कांदे टाकल्यावर लगेचच तिखट, मीठ टाकावे. म्हणजे त्याने सुटलेल्या पाण्यावर कांदा मऊ होईल. नंतर हळूहळू चण्याचे पीठ घालावे. चांगली हलवून पुन्हा एक वाफ येऊ द्यावी. भाजी झाल्यावर मात्र थोडीशी गार होईपर्यंत उघडीच ठेवावी. असेल तर वाढताना खोबरे, कोशिंबीर ,घालून वाढावी.

KARLYACHI BHAJI IN MARATHI | कारल्याची भाजी बनवायला शिकूया

Ingredients

Add half a kg of onions (i.e. about five to six large onions), two teaspoons of chili powder, one teaspoon of salt, a medium bowl of the gram, dal flour, oil, frying ingredients.

Action (कांद्याची भाजी)

Finely chop the onions. Add one teaspoon of mustard seeds, a pinch of asafoetida, and half a teaspoon of turmeric powder in one and a half drops of oil. Add onions. Cover and let it evaporate on slow gas. Remove the lid and stir well.

Add red chilies and salt immediately after frying onions. This means that the onion will soften on the water it escapes. Then slowly add gram flour. Stir well and let it evaporate again. Once the vegetables are done, keep it open till it cools down a bit. If so, add coconut, salad while growing.

Conclusion

Now have seen how to make Onion Recipe (कांद्याची भाजी). We learned to make (Kandyachi bhaji recipe in Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share.


रेसिपी Share करा 👇

2 thoughts on “कांद्याची भाजी खोबरे, कोशिंबीर घालून बनवा | Kandyachi Bhaji Recipe In Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.