KARLYACHI BHAJI IN MARATHI | कारल्याची भाजी बनवायला शिकूया

रेसिपी Share करा 👇

कारल्याची भाजी कमीच लोकांना आवडते. आज आपण karlyachi bhaji in marathi दोन पद्धतीने बनवायला शिकणार आहोत. साहित्य कोणते लागते? कृती कशी करायची? चला पाहू Karlyachi Bhaji.

KARLYACHI BHAJI IN MARATHI (कारल्याची भाजी बनवण्याची पद्धत)

साहित्य 

अर्धा किलो कारली, दाण्याचे कूट पाव वाटी, एक मोठा डाव खोबऱ्याचा कीस, एक चमचा तिखट, अर्धा चमचा मीठ, दोन मोठे डाव तेल, एक चमचा साखर, फोडणीचे साहित्य. 

कृती 

प्रथम कारल्याच्या पातळ चकत्या कराव्यात. त्यांतील जून बिया सर्व काढाव्यात. नंतर कारली थोडेसे मीठ व हळद लावून साधारण अर्धा तास फडक्यात बांधून ठेवावीत. अगर ताटावर ताट झाकून वर वजन ठेवावे. ताट तिरके ठेवावे.  म्हणजे मीठ व हळदीमुळे सुटलेले पाणी बाजूला खाली येईल. नंतर चकत्या हाताने पिळून घ्याव्यात. तेलाची हिंग, हळद घालून फोडणी करावी. 

KARLYACHI BHAJI IN MARATHI  | कारल्याची भाजी बनवायला शिकूया

प्रथम फोडीला हळद लावली असल्याने नेहमीपेक्षा कमी हळद फोडणीत घालावी. चकत्या टाकाव्यात. त्याबरोबरच खोबऱ्याचा कीस व दाण्याचे कूट घालावे. म्हणजे सर्वच तेलावर परतले जाईल. फोडी कुरकुरीत झाल्यावर तिखट, मीठ, साखर घालून चांगली हलवावी. दोन मिनिटे गॅसवरच भाजी ठेवावी. वाढताना कोथिंबीर पेरावी, त्यामुळे भाजीचा कडवटपणा कमी होऊन कुरकुरीत छान लागते. कारली थोडी जून वाटल्यास पाण्याचा शिपका मारण्यास हरकत नाही.

हे पण वाचा

कांद्याची भाजी खोबरे, कोशिंबीर घालून बनवा | Kandyachi Bhaji Recipe In Marathi

सुरणाची भाजी | Suranachi Bhaji Recipe in Marathi – Marathi Recipe

वांगी भाजी | Vangi Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe

बटाटा भाजी | Batata Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe

कारल्याची भाजी प्रकार २

साहित्य 

कारली अर्धा किलो, लिंबाएवढी चिंच, त्याच्या दुप्पट गूळ, एक मोठा चमचा तिखट, सपाट चमचा मीठ, दाण्याचे कूट पाव वाटी, तिळाचे कूट पाव वाटी, खोबऱ्याचा कीस मोठा डाव, एक चमचा गोडा मसाला, दोन डाव फोडणीकरता तेल. 

कृती 

प्रथम कारली चिरून घ्यावीत. आवडेल तशा लहान- मोठ्या फोडी कराव्यात. त्यांतील बिया काढून टाकाव्यात. अर्धा तास फोडी मीठ, हळद लावून दाबून ठेवाव्यात. नंतर तेलाची हिंग-हळद घालून खमंग फोडणी करावी. त्यात फोडी टाकाव्यात. 

एक वाटी गरम पाणी ओतावे.  बाकी सर्व मसाला, मीठ व गूळ सोडून घालावा. फोडी शिजल्यावर मीठ, गूळ घालावा. सर्व बरोबर घातले तरी चालते. परंतु काही वेळेस गुळाने फोडी शिजण्यास वेळ लागतो. शिजल्यावर कोथिबीर टाकावी.

Karlyachi Bhaji (Carly Vegetable)

Literature

Half a kilo of Carly, Koot Pav Vati, A big innings coconut (खोबऱ्याचा कीस), A tablespoon of chili powder, Half a teaspoon of salt, Two large innings of oil, A teaspoon of sugar, Bursting material.

Action

First slice the carle. All the seeds should be removed. Then add Carley, a pinch of salt, and turmeric powder and keep it in a cloth for about half an hour. Cover the plate or place the weight on top. Place the dish diagonally. This means that the water released in the salt and turmeric will come down. Then squeeze the pieces by hand. Add asafoetida and turmeric powder. 

Add turmeric less than usual as turmeric is put in the first batch. Cut into pieces. Add coconut pieces. This means that all can be fried together in oil. When it becomes crispy, add red chili powder, salt, and sugar and stir well. Leave the vegetables on the gas for two minutes. Add cilantro while growing. This reduces the bitterness of the vegetables and makes them crispy.

Carly Vegetable Type 2 (KARLYACHI BHAJI)

Literature

Carly half a kilo, tamarind, its double jaggery, a tablespoon of chili powder, a teaspoon of salt, a bowl of ground peanuts (शेंगदाण्याचा कूट), a bowl of sesame seeds (तिळाचे कूट), a large bowl of coconut pieces, a tablespoon of sweet masala, two tablespoons of oil for frying.

Action

Carley should be chopped first. Make small and big blisters as you like. The seeds should be removed. Half an hour before, add salt and turmeric powder and keep it pressed. Then add oil, asafoetida, and turmeric powder. Put Carly in it. Pour a cup of hot water. Add all other spices, salt, and jaggery. Once cooked, add salt and jaggery. All goes well. But sometimes it takes time to cook the jaggery. When cooked, add cilantro.

Conclusion

Now have seen how to make Carl’s vegetable (कारल्याची भाजी). We learned to make (karlyachi bhaji in Marathi) by doing 2 methods. If you like this recipe, don’t forget to comment and share.


रेसिपी Share करा 👇

4 thoughts on “KARLYACHI BHAJI IN MARATHI | कारल्याची भाजी बनवायला शिकूया

Leave a Reply

Your email address will not be published.