मटण बिर्याणी रेसिपी | Mutton Biryani Recipe In Marathi

रेसिपी Share करा 👇

बिर्याणी म्हणलं कि लगेच तोंडाला पाणी येत. त्याच प्रमाणे मटण बिर्याणी रेसिपी करायला शिकणार आहे. साहित्य कोणते लागते? कृती कशी करायची? Mutton biryani recipe in marathi चला पाहू. 

Mutton Biryani Recipe In Marathi (मटण बिर्याणी)

मटण बिर्याणी | Mutton Biryani Recipe In Marathi - Marathi Recipe

साहित्य 

५०० ग्रॅम मटण, २ मोठे कांदे, १ आल्याचा तुकडा, ४-५ लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, ३ चमचे धने पूड, १ चमचा लाल मिरची, १ चमचा खसखस, ३ लवंगा, वेलदोडे, ५/६ मिरे, १ दालचिनी, मीठ. मटण बिर्याणीसाठी हे साहित्य लागते.  

पुलाव 

३ वाट्या तांदूळ, २ कांदे, १ वेलची, २ लवंगा, २ तमालपत्र व १ दालचिनीचा तुकडा, मीठ. 

मटण बिर्याणी कृती?

मटणाचे बेताच्या आकाराचे तुकडे करून, स्वच्छ धुऊन घ्यावेत. आले-लसणीची गोळी वाटून घ्यावी. नंतर थोड्या तुपावर आले-लसणीची गोळी परतून घ्यावी व त्यावर मटणाचे तुकडे घालून परतून घ्यावेत. त्यात थोडे पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. तुपावर कांदा परतून त्यात शिजलेले मटण घालावे. थोडे मीठ घालावे व बाकीचा मसाला वाटून घालावा.

दुसऱ्या पातेल्यात थोड्या तुपावर लवंग, दालचिनी, तमालपत्र व वेलदोड्याची फोडणी करून, त्यात धुतलेले तांदूळ घालून परतावेत. जरा कुरकरीत होऊ द्यावेत. नंतर त्यात दुप्पट पाणी घालून पुलाव प्रमाणे भात करून घ्यावा. मोठ्या पातेल्यात तुपाचा हात फिरवून थोडेसे पाणी शिंपडावे. 

त्यावर भाताचे व मटणाचे थर पसरावे. मध्यभागी भोक पाडून, त्यात दूधात थोडे केशर घालून ते घालावे व वरच्या बाजूचा भात सारखा करून मंदाग्नीवर वाफ आणावी. आयत्या वेळी थोडा तळलेला कांदा व काजू घालून सुशोभित करावे. या पद्धतीने मटण बिर्याणी (Mutton biryani recipe marathi) करतात. 

हे पण वाचा,

Chicken Roast Recipe Marathi | चिकन रोस्ट रेसिपी बनवायला शिकणार आहोत

चिकन मसाला | Chicken Masala Recipe in Marathi | 5 पद्धतीने बनवा

चिकन टिक्का | Chicken Tikka Recipe in Marathi – Marathi Recipe

चिकन चिली | Chicken Chilli Recipe In Marathi

चवदार तंदुरी चिकन रेसिपी | Tandoori Chicken Recipe In Marathi

Literature

500 gms of mutton, 2 large onions, 1 piece of ginger, 4-5 cloves of garlic, green chillies, 3 tbsp coriander powder, 1 tbsp red chillies, 1 tbsp poppy seeds, 3 cloves, valerian, 5/6 mire, 1 cinnamon, salt. Pulav 3 cups rice, 2 onions, 1 cardamom, 2 cloves, 2 bay leaves and 1 cinnamon piece, salt. This ingredient is needed for Mutton Biryani.

Mutton Biryani Recipe?

Cut the meat into beta-shaped pieces and wash clean. Divide ginger-garlic tablet. Then fry the ginger-garlic clove on a little ghee and add the mutton pieces on it. Add a little water and cook in a pressure cooker. Saute onion in ghee and add cooked mutton. Add a little salt and grind the rest.

In another bowl, fry cloves, cinnamon, bay leaf and cardamom in a little ghee, add washed rice and fry. Let it simmer for a while. Then add double water and make rice like pulao. In a large bowl, turn the ghee over and sprinkle a little water.

Spread a layer of rice and mutton on it. Make a hole in the middle, add a little saffron in the milk and add it to the rice. Garnish with fried onion and cashew nuts. This method makes mutton biryani.

5 Very Easy To Make Healthy Breakfast Indian Recipes

Conclusion

Now we have seen How to make a Mutton Biryani Recipe (मटण बिर्याणी). We learned to make (Mutton biryani recipe in marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share. Visit Home Page.


रेसिपी Share करा 👇