पाणीपुरीचे पाणी । Pani Puri Che Pani Recipe In Marathi

रेसिपी Share करा 👇

पाणीपुरी मुलींना खूपच आवडत असते. Pani Puri Che Pani Recipe In Marathi आज आपण बनवयला शिकणार आहोत. पद्धत खूप सोपी आहे तुम्ही हि रेसिपी पूर्ण वाचा. 

Pani Puri Che Pani Recipe In Marathi (पाणीपुरीचे पाणी)

पाणीपुरीचे पाणी । Pani Puri Che Pani Recipe In Marathi

साहित्य 

६ ते ७ मोठे कप पाणी, थोडासा पुदिना, लिंबाएवढी चिंच, २-३ हिरव्या मिरच्या, लहानसा आल्याचा तुकडा, १ चमचा जिरे, २,३ लवंगा, चमचा मिरपूड, थोडे लाल तिखट, थोडा गूळ, मीठ, ३ लिंबाचा रस. मूग – १ वाटी मोड आलेले मूग, थोडी हळद घालून वाफवून घ्यावेत. २/३ उकडलेले बटाटे.

पाणीपुरी पाणी ची कृती?

चिंचेचा कोळ तयार करून घ्यावा. मिरच्या, आले, पुदिना, जिरे, लवंगा, मिरपूड, तिखट, मीठ ह्यांची बारीक चटणी वाटून घ्यावी. नंतर वाटलेली चटणी चिंचेचा कोळ व गूळ एकत्र करावे. ह्या पाण्यात एका लिंबाचा रस घालावा, म्हणजे चव फार सुंदर येते.

प्रत्येक पुरी वरच्या बाजूने थोडी फोडून त्यात ८-१० मूग व थोडा बटाट्याचा चुरा भरून व वरील पाण्यात बुडवून प्लेट तयार कराव्यात. लगेचच खाव्यात. किंवा प्रत्येकाला एका वाटीत थोडेसे तयार पाणी व मूग घातलेल्या ७-८ पुऱ्या द्याव्यात.

छोले भटुरे | Chole Bhature Recipe In Marathi

भेळ पुरी पटकन बनवा | Bhel Puri Recipe In Marathi

Idli Sambar Recipe In Marathi | इडली सांबार

रगडा पॅटिस बनवायला शिकू | Ragda Pattice Recipe Marathi

Literature

6 to 7 large cups of water, a little mint, tamarind, 2-3 green chillies, a small piece of ginger, 1 tbsp cumin seeds, 2,3 cloves, 1 tbsp black pepper, a little red chili powder, a little jaggery, salt, 3 lemon juice. Moog – Add 1 cup turmeric powder, some turmeric powder and steam. 2/3 boiled potatoes.

Action (Pani Puri Che Pani)?

चिंचेचा कोळ तयार करून घ्यावा. Finely chop chilli, ginger, mint, cumin, cloves, black pepper, red chilli powder and salt. Then add ground chutney, tamarind pulp and jaggery. Add a lemon juice to this water, it tastes very good.

Make a plate by breaking the top of each puri a little, filling it with 8-10 greens and a little potato crumbs and dipping it in the water. Eat immediately. Or each person should be given 7-8 puris with a little water and green gram in a bowl.

Dosa Recipe In Marathi | डोसा रेसिपी

Conclusion

Now have seen How to make Pani Puri Che Pani (पाणीपुरीचे पाणी). We learned to make (Pani Puri Che Pani Recipe In Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share.


रेसिपी Share करा 👇

7 thoughts on “पाणीपुरीचे पाणी । Pani Puri Che Pani Recipe In Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.