मटण पाया सूप रेसिपी | Paya Soup Recipe In Marathi

रेसिपी Share करा 👇

आज आपण मटण पाया सूप बनवायला शिकणार आहे. हे सूप खूप पौष्टिक असत. कंभर, गुडघे, किंवा सांधे दुःखी त्रास असेल तर आणि कॅल्सिमची कमी असेल तर पाया सूप बनवून प्यावा. Paya Soup Recipe In Marathi चला तयार करूया. 

Paya Soup Recipe In Marathi (पाया सूप रेसिपी)

मटण पाया सूप रेसिपी | Paya Soup Recipe In Marathi - Marathi Recipe

पाया सूप रेसिपीसाठी साहित्य

८ बकरीचे मटणाचे पाय

एक वाटी खोवलेले ओले खोबरे

लसूण पाकळ्या

१ इंच आले

बारीक चिरलेले २ मोठे कांदे

३-४ दालचिनीचे तुकडे

४ लवंगा

३ वेलदोडे याची एकत्रित पावडर

हिंग, हळद, मीठ

तेल, कोथिंबीर 

पाया सूप रेसिपी कृती? 

बकरीचे पाय डझनावर किंवा नगावर मिळतात. भाजून स्वच्छ केलेले असतात. ते पाय स्वच्छ धुवून घ्यावेत. 

आले, लसूण, खोबरे, कोथिंबीर यांची बारीक पेस्ट करून घ्यावी. एका पातेल्यमध्ये तेल घालावे. त्यामध्ये हिंग घालून कांदा परतावा. 

खूप लाल करू नये. नंतर त्यावर हळद घालून वाटलेला मसाला घालावा. चांगला तेल सुटेपर्यंत परतावा. 

नंतर त्यामध्ये पाय घालावेत. सर्व चांगले हलवावे. चवीनुसार मीठ घालावे. पातेले कुकरमध्ये ठेवून मंद गॅसवर ८ ते १० शिट्या घ्याव्यात. म्हणजे पाय चांगले शिजतील. 

कुकर थंड झाल्यावर पायाचे पातेले काढून घेऊन ते मंद आचेवर १० मिनिटे ठेवावे. तेव्हाच त्यात गरम मसाल्याची पावडर घालून छान उकळू द्यावे. 

फार पातळ किंवा फार घट्ट रस्सा ठेवू नये. गरमागरम पायाचे सूप पिण्यास छान लागते. 

नळ्या चोखून खाण्यास छान लागतात. आजारी व्यक्तींना, लहान मुलांना तसेच बाळंतीण बाईला हे पायाचे सूप फारच पौष्टिक असते.

हे पण वाचा, 

चिकन रोस्ट रेसिपी  | Chicken Roast Recipe Marathi 

Chicken Fry Recipe In Marathi | चिकन फ्राय रेसिपी मराठी

कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा | Kolhapuri Tambda Pandhra Rassa

चिकन चिली | Chicken Chilli Recipe In Marathi

चिकन मसाला | Chicken Masala Recipe in Marathi

चिकन टिक्का | Chicken Tikka Recipe in Marathi 

मटण बिर्याणी रेसिपी | Mutton Biryani Recipe In Marathi

चवदार तंदुरी चिकन रेसिपी | Tandoori Chicken Recipe In Marathi

In English 

Ingredients For Paya Soup Recipe

8 goat meat legs

A bowl of grated wet coconut

Garlic cloves

1 inch came

2 large onions finely chopped

3-4 pieces of cinnamon

4 cloves

Combined powder of 3 Veladode

Asafoetida, Turmeric, Salt

Oil, cilantro

How To Make Paya Soup Recipe

Goat legs are found on dozens or nagas. Roasts are cleaned. Wash goat’s feet. 

Make a fine paste of ginger, garlic, coconut, and cilantro. Add oil to a pan. Add asafoetida and fry the onion. 

Don’t do too much red. Then add turmeric powder and masala. Saute till good oil is released.

Then put your feet in it. All move well. Add salt to taste. Put the pan in the cooker and take 8 to 10 whistles on low heat. That means the feet will cook better.

When the cooker cools down, remove the pan and put it on low heat for 10 minutes. Then add hot spice powder and let it boil well.

Do not keep the gravy too thin or too thick. It tastes good to drink hot leg soup.

The tubes taste great. This foot soup is very nutritious for sick people, children, and pregnant women.

Conclusion For Paya Soup Recipe In Marathi

Now we have seen How To Make Paya Soup Recipe (पाया सूप रेसिपी). We learned to make (Paya Soup Recipe In Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share. Visit Home Page.


रेसिपी Share करा 👇

4 thoughts on “मटण पाया सूप रेसिपी | Paya Soup Recipe In Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.