Rasgulla Recipe In Marathi | रसगुल्ला रेसिपी
रसगुल्ला सर्वांना आवडत असलेल्या या पारंपारिक बंगाली गोड रसगुल्लाला ताज्या पनीरपासून बनवलेला असतो. रसगुल्ला तयारीचा वेळ १० मिनिट्स तर संपूर्ण रसगुल्ला बनवण्याचा वेळ ४० मिनिट्स लागतो. Rasgulla Recipe In Marathi तुम्ही पण ट्राय करा.
रसगुल्ला आरोग्यासाठी चांगले आहे का?
रसगुल्ला निरोगी नाही या रेसिपीला गोड आणि लबाड पदार्थ म्हणून खाल्ले जाते. ज्या लोकांना मधुमेही, हृदयाचे रुग्ण किंवा वजन कमी करायचं यांना रसगुल्ला खाण्यास आम्ही शिफारस करत नाही
रसगुल्ला गरम का थंड सर्व्ह केला जातो?
रसगुल्ला थंड सर्व्ह केला जातो.

Rasgulla Recipe In Marathi (रसगुल्ला रेसिपी)
रसगुल्ला रेसिपीसाठी साहित्य
१ लिटर दूध
५०० ग्रॅम साखर
४५० मि. लि. पाणी
३ चमचे मैदा
१ लिंबाचा रस
७-८ वेलदोडे
४ टेबलस्पून दही
थोडा रोझ इसेन्स
रसगुल्ला रेसिपी कृती
rasgulla recipe in marathi । rasgulla recipe
Step 1
दूध गॅसवर ठेवून त्याला उकळी आली, की त्यात लिंबाचा रस घालावा. दूध फाटत चालले, की त्यात दही घालावे.
Step 2
नंतर मिश्रण गॅसवरून खाली उतरवून ठेवावे. गार झाले, की श्रीखंडाच्या चक्क्याला दही जसे कपड्यात बांधून टांगून ठेवतो, तसे अर्धा तास ठेवावे.
Step 3
साखरेत पाणी घालून कच्चा पाक करावा. त्यात रोझ इसेन्स टाकावा. टांगलेले पनीर काढून त्यात मैदा घालून चांगले मळून घ्यावे.
Step 4
वेलदोड्याचे दाणे काढून घ्यावेत. पनीरचे २० गोळे करावेत. प्रत्येक गोळ्यात मध्यभागी वेलदोड्याचे दाणे ठेवून गोळा करावा.
Step 5
नंतर हे गोळे उकळत्या पाकात टाकून, १० मिनिटे शिजवून घ्यावेत. त्यात पुन्हा ¼ वाटी गार पाणी घालावे व ५ मिनिटे पुन्हा शिजू द्यावे.
नंतर पातेले खाली उतरवावे. रसगुल्ला जरा मुरल्यावर खाण्यास घ्यावे.

हे पण वाचा,
Basundi Recipe In Marathi | बासुंदी रेसिपी
Shrikhand Recipe In Marathi | श्रीखंड रेसिपी
Gulab Jamun Recipe In Marathi | गुलाब जामुन रेसिपी
Recipe Of Jalebi In Marathi । जिलबी रेसिपी
Rasgulla Recipe In Marathi (रसगुल्ला रेसिपी)
In English
Ingredients For Rasgulla Recipe
1 liter of milk
500 grams of sugar
450 ml water
3 tablespoons flour
1 lemon juice
7-8 Veladode
4 tablespoons yogurt
A little rose essence.
How To Make Rasgulla
rasgulla recipe in marathi । rasgulla recipe marathi । rasgulla kasa banvaycha
Step 1
Put the milk on the gas and bring it to a boil, add lemon juice. When the milk is boiling, add curd.
Step 2
Then remove the mixture from the heat.
When it is cold, tie it in a cloth and hang it for half an hour.
Step 3
Add water and sugar and (पाक) cook. Add rose essence. Remove the hanging paneer, add flour and knead well.
Step 4
The seeds of veldoda should be taken away.
Make 20 balls of paneer. In each ball, place them veldoda seeds in the middle and collect them.
Step 5
Then put these balls in boiling water (उकळत्या पाकात) and cook for 10 minutes.
Add 1/4 bowl of cold water again and let it cook again for 5 minutes.
Then remove the pan from the heat. Rasgulla should be eaten after a while.
1 Piece Rasgulla Nutrition Facts 👨⚕️
Calories 120
Calories from Fat 16
Total Fat 1.8g 3%
Saturated Fat 1g 5%
Trans Fat 0g
Cholesterol 5.4mg 2%
Sodium 26mg 1%
Potassium 74mg 2%
Total Carbohydrates 25g 8%
Dietary Fiber 0g 0%
Sugars 25g
Protein 1.7g
Vitamin A 2%
Vitamin C 1%
Calcium 6%
Iron 0%
Karanji Recipe In Marathi | खुसखुशीत करंजी रेसिपी
Conclusion For Rasgulla Recipe In Marathi
Now we have seen Rasgulla Recipe (कोथिंबीर वडी). We learned to make (Rasgulla Recipe In Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share. Visit Home Page.
Pingback: Basundi Recipe In Marathi • झटपट स्वादिष्ट बासुंदी रेसिपी
Pingback: Gulab Jamun Recipe In Marathi • गुलाब जामुन रेसिपी - Marathi Recipe
Pingback: Recipe Of Jalebi In Marathi • जिलबी रेसिपी - Marathi Recipe
Pingback: Karanji Recipe In Marathi • दिवाळी स्पेशल खुसखुशीत करंजी रेसिपी