Samosa Recipe In Marathi | समोसा रेसिपी

रेसिपी Share करा 👇

खूप सोप्या पद्धतीने समोसा रेसिपी बनवणार आहे. बरेच लोक म्हणतात समोसा घरी बनवायचा अवघड आहे. पण आज आपण Samosa Recipe In Marathi घरी आणि एकदम चविष्ट बनवणार आहेत.

(समोसा रेसिपी) Samosa Recipe In Marathi 

समोसे नुसत्या बटाटा कांद्याचेही चांगले लागतात. फक्त अशा वेळेस कांदा थोड्या तेलावर बदामी रंगावर परतून घ्यावा. कांदा न घालताही करण्यास हरकत नाही. किंवा नुसत्या मटाराचेही करावे.

सारणासाठी साहित्य 

मटाराचे दाणे ३ वाट्या

३ मोठे बटाटे

बारीक चिरलेला कांदा अर्धा वाटी

८-१० हिरव्या मिरच्या

आले १ इंच

कोथिंबीर पाव वाटी

मीठ, साखर, लिंबू

Samosa Recipe In Marathi | समोसा रेसिपी - Marathi Recipe

समोसा सारण कृती 

samosa recipe | samosa recipe in marathi

Step 1

बटाटे उकडून त्याचे बारीक फोडी कराव्यात. मटाराचे दाणे एक डाव तेलावर पाण्याचा हबका देऊन वाफवून घ्यावेत. 

Step 2

हिरव्या मिरच्या, आले बारीक करून घ्यावे. 

Step 3

बटाट्याच्या फोडी, मटार, कोथिंबीर, मीठ, चवीपुरती साखर, वाटलेल्या हिरव्या मिरच्या, आले एकत्र कालवावे. त्यावर अर्धे लिंबू पिळून सारण सारखे करून ठेवावे.

पारीसाठी साहित्य 

तीन वाट्या मैदा (मैदा नसल्यास कणिक घेण्यास हरकत नाही), अर्धा वाटी तेल, मीठ

समोसा रेसिपी कृती 

samosa recipe in marathi | samosa kasa banvaycha marathi

Step 1

मैदा चाळून घेऊन त्यात अर्धी वाटी तेलाचे मोहन व अर्धा चमचा मीठ घालून घट्ट भिजवून ठेवावे. नंतर हाताने मळून घ्यावे. 

Step 2

छोट्या लिंबाएवढा गोळा घेऊन लाटावा. त्याचे दोन भाग करावेत. 

Step 3

एका भागाची हाताने खणासारखी घडी घालावी. वरून त्यात मोठा चमचा सारण घालावे. नंतर वरच्या बाजूने दुमडावे. 

Step 4

त्याला ओल्या कणकेचे अगर मैद्याचे बोट फिरवून दाबून चिकटवावे. नंतर तेलात बदामी रंगावर तळावेत.

समोसा रेसिपी टीप

खावयास देताना बरोबर टोमॅटो सॉस द्यावे नुसतेही छान लागतात. हे समोसे विकतच्या सारखे अगदी सुटसुटीत जरी झाले नाहीत, तरी अगदी मऊही पडत नाहीत. 

पारीच्या पट्ट्या करून ठेवण्यास वेळ नसल्यास या पद्धतीने करावेत.

हे पण वाचा, 

Tomato Omelette Recipe In Marathi | टोमॅटो ऑम्लेट रेसिपी

Dhirde Recipe In Marathi | धिरडे रेसिपी

छोले भटुरे | Chole Bhature Recipe In Marathi

बाकरवडी रेसिपी | Bhakarwadi Recipe In Marathi

Samosa Recipe In Marathi | How Make Samosa (समोसा रेसिपी)

In English 

Literature For Samosa

3 cups of pea seeds

3 large potatoes

Half a cup of finely chopped onion

8-10 green chilies

Ginger 1 inch

Bowl of cilantro

Salt, sugar, lemon

Make Samosa Saran (समोसा सारण)

Step 1

Boil the potatoes and chop them finely. Steam the peas in a pan of oil.

Step 2

Finely chop green chilies and ginger.

Step 3

Drain together potato chips, peas, cilantro, salt, sugar to taste, ground green chilies, ginger. Squeeze half a lemon on it and keep it evenly.

पारीसाठी साहित्य 

Three cups flour, half a cup oil, salt

How To Make Samosa

Step 1

Sift the flour, add half a cup of oil and half a teaspoon of salt and keep it soaked. Then knead by hand.

Step 2

Roll it into small lengths. Divide it into two parts.

Step 3

Fold one part like a mine. Top with a tablespoon of saran. Then fold upwards.

Step 4

Roll it out with wet dough or flour and press it. Then fry in oil till brown.

Samosa Recipe Tip

samosa recipe | samosa recipe in marathi | make samosa 

Tomato sauce is just as good when served.

Samosas are just as good as potatoes and onions. Just fry the onion in a little oil till it turns brown.

It is okay to do without onion. Or just peas.

हे पण वाचा, 

भेळ पुरी पटकन बनवा | Bhel Puri Recipe In Marathi

पाणीपुरीचे पाणी । Pani Puri Che Pani Recipe In Marathi

रगडा पॅटिस बनवायला शिकू | Ragda Pattice Recipe Marathi

Idli Sambar Recipe In Marathi | इडली सांबार

Dosa Recipe In Marathi | डोसा रेसिपी

Conclusion For Samosa Recipe In Marathi

Now we have seen How To Make Samosa Recipe (समोसा रेसिपी). We learned to make (Samosa Recipe In Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share. Visit Home Page.


रेसिपी Share करा 👇

5 thoughts on “Samosa Recipe In Marathi | समोसा रेसिपी

Leave a Reply

Your email address will not be published.