Shrikhand Recipe In Marathi | श्रीखंड रेसिपी

रेसिपी Share करा 👇

श्रीखंड रेसिपी आज आपण बनवणार आहेत. मस्त आशा पद्धतीने कस बनवायचं श्रीखंड. चला पाहूया Shrikhand Recipe In Marathi. 

Shrikhand Recipe In Marathi (श्रीखंड)

साहित्य 

१ किलो मलईचा चक्का

१ किलो साखर

१०-१२ वेलदोड्यांची पूड

थोडी जायफळ-पूड

५० ग्रॅम चारोळी

१० ग्रॅम पिस्ते

१० ग्रॅम काजू

थोडेसे केशर

थोडा केशरी रंग

थोडे दूध (अंदाजे १ ते २ कप)

१/४ चमचा मीठ

Shrikhand Recipe In Marathi | श्रीखंड रेसिपी - Marathi Recipe

श्रीखंड रेसिपी कृती?

पुरणयंत्राला मधली जाळी लावून घ्यावी.  त्यात १ डाव चक्का, १ डाव साखर घालून फिरवावे. अशा तऱ्हेने सर्व चक्का व साखर संपेपर्यंत करावे. 

थोड्या दुधात खललेले केशर भिजत घालावे. थोड्या दुधात केशरी रंग घालावा. नंतर हे रंगीत दूध व केशर चक्क्यात घालावे. 

हाताने मिश्रण सारखे करावे. योग्य त्या रंगाचे श्रीखंड झाले, मीठ, वेलदोड्यांची पूड व थोडे दूध घालून डावेने ढवळावे. 

श्रीखंड डावेने वाढता येईल, इतपत घट्ट असावे. फार घट्ट श्रीखंड वाढता येत नाही. चवीलाही विशेष चांगले लागत नाही. 

काजू व पिस्ते यांचे पातळ काप करावेत. चारोळ्यांतील अर्ध्या चारोळ्या श्रीखंडात मिसळाव्यात. 

नंतर सर्व श्रीखंड चांदीच्या पातेल्यात अगर शोभिवंत भांड्यात काढून वरती उरलेली चारोळी, काजू, पिस्त्याचे काप पसरावेत. 

श्रीखंड शक्यतो आदल्या दिवशी करून ठेवावे, म्हणजे मुरल्यावर जास्त चविष्ट लागते.

हे पण वाचा,

Recipe Of Jalebi In Marathi । जिलबी रेसिपी

Gulab Jamun Recipe In Marathi | गुलाब जामुन रेसिपी

Basundi Recipe In Marathi | बासुंदी रेसिपी । बासुंदी कशी बनवायची

Karanji Recipe In Marathi | खुसखुशीत करंजी रेसिपी

Literature Of Shrikhand Recipe  

1 kg cream wheel

1 kg sugar

10-12 Veladoda powder

A little nutmeg-powder

50 gms Charoli

10 grams pistachios

10 grams of cashew nuts

A little saffron

A little orange

A little milk (approximately 1 to 2 cups)

1/4 teaspoon salt

Shrikhand Recipe (श्रीखंड रेसिपी)

Put the mesh in the middle. Add 1 ink wheel, 1 ink sugar, and stir well. Do this till all the wheels and sugar are gone.

Soak saffron in a little milk. Add orange color in a little milk. Then add this colored milk and saffron to the mill.

Mix the mixture by hand. Add salt, valerian powder, and a little milk and mix well.

Shrikhand can be extended to the left, it should be so tight. Shrikhand cannot grow very tight. It doesn’t taste good either.

Cut cashews and pistachios into thin slices. Half of the Charolais should be mixed in the shrikhand.

Remove all the shrikhand in a silver bowl or pot and spread the remaining charoli, cashew nuts, and pistachio slices on top.

Shrikhand should preferably be made the day before so that it tastes better when cooked.

Rasgulla Recipe In Marathi | रसगुल्ला रेसिपी

Conclusion

Now we have seen How to make Shrikhand Recipe (श्रीखंड रेसिपी). We learned to make (Shrikhand Recipe In Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share. Visit Home Page.


रेसिपी Share करा 👇