सुरणाची भाजी | Suranachi Bhaji Recipe in Marathi – Marathi Recipe

रेसिपी Share करा 👇

नमस्कार, Suranachi Bhaji Recipe in Marathi, आज आपण सुरणाची भाजी बनवायला शिकणार आहोत. या रेसिपीची विधी पूर्ण वाचा. चला पाहूया पण Blog आवडला तर Share करायला विसरू नका. 

Suranachi Bhaji Recipe in Marathi (सुरणाची भाजी कशी करतात)

सुरणाची भाजी | Suranachi Bhaji Recipe in Marathi | – Marathi Recipe

साहित्य 

अर्धा किलो सुरण, अर्धी वाटी दाण्याचे कूट, यात आठ हिरव्या मिरच्या अगर लाल तिखट एक मोठा चमचा, एक चमचा मीठ, लिंबाएवढी चिंच, दुप्पट गूळ, एक मोठा चमचा फोडणीकरता तूप, जिरे अर्धा चमचा. 

कृती

प्रथम सुरण नुसता पाण्यात अगर कुकरमध्ये शिजवून घ्यावा. नंतर त्याचे पाणी काढून टाकावे म्हणजे खाजरा असल्यास खाजरेपणा निघून जाईल. नंतर पातेल्यात तुपाची जिरे घालून फोडणी करावी. फोडी टाकाव्यात. पाव वाटी पाण्यात चिंच कोळून ते पाणी घालावे. फोडणीत मिरच्याचे तुकडे न घातल्यास तिखट, मीठ, दाण्याचे कूट घालून भाजी शिजवावी. 

रस कमी वाटल्यास पुन्हा अर्धी वाटी पाणी घालावे. वरून ओले अगर कोरडे खोबरे, कोथिंबीर घालावी. ही भाजी तुपाच्या फोडणीत केल्याने उपवासास चालते. हल्ली डालडाऐवजी रिफाईंड तेल वापरतात. ते घ्यावयाचे असल्यास एक मोठा डाव घ्यावे. 

झटपट पुलाव | Pulav Recipe in Marathi | भात पुलाव – Marathi Recipe

चिकन टिक्का | Chicken Tikka Recipe in Marathi – Marathi Recipe

लिंबू लोणचे । Limbu Lonche Recipe in Marathi – Marathi Recipe

वांगी भाजी | Vangi Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe

बटाटा भाजी | Batata Bhaji Recipe in Marathi | फळभाज्या – Marathi Recipe

KARLYACHI BHAJI IN MARATHI | कारल्याची भाजी बनवायला शिकूया

Dahi Vada Recipe Marathi | दही वडा रेसिपी

Conclusion

आपण आत्ता पाहिलं कि सुरणाची भाजी कशी बनवायची, Suranachi Bhaji Recipe in Marathi. तुम्हाला हि Recipe आवडली असेल तर Comment करायला विसरू नका. 


रेसिपी Share करा 👇

15 thoughts on “सुरणाची भाजी | Suranachi Bhaji Recipe in Marathi – Marathi Recipe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *