चवदार तंदुरी चिकन रेसिपी | Tandoori Chicken Recipe In Marathi
तंदुरी चिकन भारतीय चवदार अशी रेसिपी आहे. कोंबडी भाजून तयार केले जाते. Tandoori Chicken Recipe In Marathi हि सोपी रेसिपी तुम्ही घरी ओव्हन, एअर फ्रियर किंवा स्टोव्हटॉपवर मध्ये बनवता येते.
Tandoori Chicken Recipe In Marathi
या रेसिपी बद्दल
भारतात तंदुरी चिकनचा शोध लागला आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये ओव्हन किंवा तंदूरमध्ये बनवले गेले जाते. पूर्ण तंदुरी चिकनमध्ये जवळ जवळ ८ तुकडे असतात. येते दोन प्रकारे तंदुरी चिकन बनवायला शिकणार आहे. Tandoori Chicken Recipe बनवण्यासाठी साहित्य आणि कृती खाली दिले आहे.
सतत विचारले जाणारे प्रश्न
तंदुरी चिकन रेसिपीसाठी कोंबडीचे कोणते तुकडे सर्वोत्तम असतात?
कोंबडीच्या सर्व भागा पेक्षा पाय आणि मांडीचा हे चवदार लागते. म्हणून तंदुरी चिकन एकदम चविष्ट लागते. जर तुम्ही स्वस्थ पर्याय शोधत असल्यास, कोंबडीचे स्तन वापरू शकता.
हे निरोगी आहे का?
तंदुरी चिकन त्याच्या चवीसाठी तसेच हि निरोगी आहे. म्हणून भारतात इतके लोकप्रिय आहे. रेसिपी बनवण्यासाठी खूप कमी तेल लागते. जर आपणास तेल नकोच असेल तर ते सोडून देऊ शकता. डाएट वर असलेल्या लोकांसाठी हे खूप स्वादिष्ट आणि जास्त प्रोटाईन युक्त असते.
चिकन तंदुरी मसालेदार आहे का?
होय, Chicken Tandoor Recipe खूप गरम, मसालेदार आणि मधुर आहे. परंतु आपण नेहमी आपल्या चव आणि पसंतीनुसार मसालेदारपणाचे प्रमाण वापरू शकता.

तंदुरी चिकन पहिला प्रकार
साहित्य
पाऊण ते १ किलो चिकन
१०-१२ लसूण पाकळ्या
आल्याचा मोठा तुकडा
अर्धी वाटी दही
२ लिंबे, मीठ
२ चमचे साजूक तूप
तंदुरी चिकनसाठी मसाला
२ चमचे लाल तिखट
अर्धा चमचा धणेपूड
१ चमचा गरम मसाला
तंदुरी चिकन कृती? (Tandoori Chicken Recipe In Marathi)
चिकन स्वच्छ धुऊन अख्ख्या चिकनला सुरीने चिरा द्याव्यात. लसूण, आले वाटून घ्यावे. त्यात लिंबाचा रस घालून एकदा हलवून घ्यावे.
वाटण, दही व हळद, तिखट, सर्व मसाला लावून चिकन चार तास तसेच मुरत ठेवावे.
हे मुरलेले चिकन ओव्हनमध्ये किंवा गॅस तंदूरमध्ये भाजावे. किंवा कोळशाच्या शेगडीवरही सळईत चिकन घालून भाजता येते.
साधारणपणे २० मिनिटात चिकन सगळीकडून बाजू बदलत भाजता येते. अर्थात प्रत्येक ओव्हनमध्ये भाजण्याची वेळ वेगळी असू शकेल.
चिकन चांगले भाजले गेले, की एक चमचाभर तूप त्यावर सोडावे. आवडत असल्यास वरून गरम मसाला टाकावा. गरम गरम खायला द्यावे.
हे चिकन मोठे तुकडे करूनही आपण भाजू शकतो. मात्र फार वेळ भाजल्यास चिकन चिवट होते.
Literature For Tandoori Chicken
1 kg chicken
10-12 garlic cloves
A large piece of ginger
Half a cup of yogurt
2 lemons, salt
2 tbsp Sajuk Ghee
Spices for tandoori chicken
2 tbsp red chili powder
Half a teaspoon coriander powder
1 tbsp garam masala
How To Make Tandoori Chicken Recipe
Wash the chicken clean and slice the whole chicken with a knife.
Prepare garlic and ginger. Add lemon juice and stir once.
Add crushed curd, curd and turmeric powder, red chili powder, all spices and cook for 4 hours.
Bake the grilled chicken in the oven or in the gas oven. Or you can roast chicken on a charcoal grill.
In about 20 minutes, the chicken can be roasted on all sides. Of course, the baking time in each oven can be different.
The chicken is well roasted, so add a tablespoon of ghee. Add garam masala on top if you like. Serve hot.
You can also fry this chicken in large pieces. But if it is roasted for a long time, the chicken becomes tough.
हे पण वाचा,
चिकन रोस्ट रेसिपी | Chicken Roast Recipe Marathi
चिकन चिली | Chicken Chilli Recipe In Marathi
चिकन मसाला | Chicken Masala Recipe in Marathi
चिकन टिक्का | Chicken Tikka Recipe in Marathi
मटण बिर्याणी रेसिपी | Mutton Biryani Recipe In Marathi
Chicken Fry Recipe In Marathi | चिकन फ्राय रेसिपी मराठी
तंदुरी चिकन दुसरा प्रकार
साहित्य
पाऊण किलो चिकन
आल्याचा मोठा तुकडा
अख्खी लसूण जुडी
१ वाटी दही
२ लिंबे, २ कांदे
१ चमचा साजूक तूप /रिफाईंड, मीट
तंदुरी चिकनसाठी मसाला
२ चमचे लाल तिखट
१ चमचा शहाजिरे
दालचिनीचे तुकडे
७-८ लवंगा
५-६ वेलदोडे
तंदुरी चिकन कृती?
चिकन स्वच्छ धुऊन चिकनला चिरा द्याव्यात. आले-लसूत वाटून घ्यावे. त्यात लिंबू पिळावे व मीठ टाकून एकत्र करावे.
हे वाटण चिकनला लावावे. ते दोन तास चांगले मुरू द्यावे. दही घुसळून घ्यावे.
गरम मसाला बारीक वाटून घ्यावा. दह्यात गरम मसाला, लाल तिख घालून एकत्र करावे.
ते चिकनच्या चिरांमध्ये भरावे, वरूनही लावावे. गॅस वर भाजावे किंवा शेगडीवर भाजावे किंवा ओव्हनमध्ये भाजावे.
Literature For Tandoori Chicken
1 kg chicken
A large piece of ginger
Add whole garlic
1 cup yogurt
2 lemons, 2 onions
1 tbsp Sajuk Ghee / Refined, Salt
How To Make Tandoori Chicken Recipe (Tandoori Chicken Recipe In Marathi)
Wash the chicken and slice it. Ginger garlic should be prepared. Squeeze lemon juice and mix well.
Add this to the chicken. Leave for two hours. Mix the yogurt.
Finely chop garam masala. Add garam masala, red chili powder, and mix well.
Fill it with chicken slices and add on top. Bake on the gas or on the grate or in the oven.
Conclusion
Now we have seen How To Make Tandoori Chicken Recipe (तंदुरी चिकन रेसिपी). We learned to make (Tandoori Chicken Recipe In Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share. Visit Home Page.
Pingback: कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा • Kolhapuri Tambda Pandhra Rassa
Pingback: Marathirecipe | Pearltrees
Pingback: Chicken Fry Recipe In Marathi • चिकन फ्राय रेसिपी मराठी (चिकन फ्राय ४ प्रकारे)
Pingback: मटण बिर्याणी • Mutton Biryani Recipe In Marathi - Marathi Recipe
Pingback: हैद्राबादी बिर्याणी • Hyderabadi Chicken Biryani Recipe In Marathi Language
Pingback: हाॅटेलसारखे चिकन लॉलीपॉप • Chicken Lollipop Recipe In Marathi | मराठी रेसिपी