Tomato Soup Recipe In Marathi | टोमॅटो सूप रेसिपी
आज आपण टोमॅटो सूप बनवणार आहोत. कोणते साहित्य लागते? कृती कशी करायची? ह्या Soup साठी जास्त वेळ लागत नाही. हि झटपट बनवणारी रेसिपी, बनवायला अगदी सोपी आहे. जर तुम्हाला पटकन काही तरी बनवून खाऊ वाटत असेल तर हे तुमच्यासाठीच आहे. चला पाहूया Tomato Soup Recipe In Marathi.
Tomato Soup Recipe In Marathi (टोमॅटो सूप)
साहित्य
टोमॅटो अर्धा किलो
१ मोठा कांदा
लसूण ७-८ पाकळ्या
पाच ते सहा काळी मिरी
दालचिनी चार तुकडे
आले १ इंच
जिरे एक चमचा
मीठ, साखर, नारळ अर्धी वाटी
कॉर्नफ्लॉवर २ चमचे.

टोमॅटो सूप कृती?
साराप्रमाणेच टोमॅटो, कांदा यांचे तुकडे, लसूण, मिरी, दालचिनी, आले, जिरे हे सर्व एकत्र पाणी घालून शिजवावे.
नंतर मिरी व दालचिनी काढून टाकावी. म्हणजे सूप फार तिखट लागत नाही.
शिजलेले टोमॅटो मिक्सर अगर पुरण यंत्रातून काढावेत. नारळाचे दूध काढून त्यात मिसळावे. फार दाट वाटल्यास पाणी घालावे. मीठ, साखर घालावी.
दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पाव वाटी पाण्यात मिसळून घालावे. पाच मिनिटे चांगले उकळून घ्यावे.
गार झाल्यावर आवडत असल्यास तळलेले अगर तसेच ब्रेडचे दोन-चार तुकडे व अर्धा चमचा लोणी घालून बाऊलमध्ये घ्यावे.
मिरी व आले, दालचिनी यांचा तिखटपणा येत असल्याने वेगळे तिखट घालू नये.
टीप : कांदा लसूण न घालतासुद्धा सूप छान लागते. तसे आजारी माणसास द्यावे. कॉर्नफ्लॉवर नाही लावले तरी सूप दाट होते.
हे पण वाचा,
Aluchi Patal Bhaji | अळूची पातळ भाजी
कटाची आमटी | Katachi Amti Recipe in Marathi – मराठी रेसिपी
मस्त हॉटेल सारखा सांबर बनवायला शिका | Sambar Recipe In Marathi
Turichya Dalichi Amti | तुरीच्या डाळीची आमटी
Literature (Tomato Soup)
Half a kilo of tomatoes
a large onion
seven to eight cloves of garlic
five to six black peppers
four pieces of cinnamon
an inch of ginger
a teaspoon of cumin
salt, sugar, half a cup of coconut
two teaspoons of cornflower.
Tomato Soup Recipe?
Add tomatoes, onion pieces, garlic, pepper, cinnamon, ginger, cumin seeds, and water together. Then remove pepper and cinnamon.
This means that the soup does not taste very spicy. Remove the cooked tomatoes from the mixer or filling machine.
Remove coconut milk and mix well. Add water if it feels too thick. Add salt and sugar.
Add two teaspoons of cornflower bread mixed with water. Boil well for five minutes.
When it is cold, add fried or two-four pieces of bread and half a teaspoon of butter and take it in a bowl.
Pepper and Ginger, Cinnamon should not be used separately as they are spicy.
Tip: Soup tastes good without onion and garlic. It should be given to the sick person. The cornflower is not planted but the soup is thick.
Kadhi Recipe In Marathi | कढी रेसिपी
Conclusion
Now we have seen How to make Tomato Soup Recipe (टोमॅटो सूप). We learned to make (Tomato Soup Recipe In Marathi). If you like this recipe, don’t forget to comment and share. Visit Home Page.
Pingback: Turichya Dalichi Amti • तुरीच्या डाळीची आमटी - Marathi Recipe
Pingback: Recipe Of Jalebi In Marathi • जिलबी रेसिपी - Marathi Recipe
Pingback: Aluchi Patal Bhaji • अळूची पातळ भाजी - Marathi Recipe
Pingback: Kofta Curry Recipe In Marathi • चमचमीत दूधी भोपळ्याची कोफ्ता करी रेसिपी